Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдЖрдард╡рдбрд╛ рдмрд╛рдЬрд╛рд░ рдмрдВрдж

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचे आदेश जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

Read Full News

*_рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╡рд┐рд╖рд╛рдгреВ рдкреНрд░рд╛рджреБрд░реНрднрд╛рд╡ рд░реЛрдЦрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирд╡реАрди рдЖрджреЗрд╢ рдЬрд╛рд░реА…

सिंधुदुर्गनगरी दि.०५ शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. कलम 144 आमि रात्र संचारबंदी लागू करणे –…

Read Full News

рднрд╛рдЬреА рдордВрдбрдИрддреАрд▓ рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХ рдЧрд╛рд│реНрдпрд╛ рд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рднрд╛рдЬрдк рдЖрдХреНрд░рдордХ…

गाळा तातडीने पाळा:अन्यथा भाजप आंदोलन करणार;नीलेश राणेंचे जिल्हधिकाऱ्यांना निवेदन *💫मालवण दि.०५-:* मालवण शहरातील भाजी मंडईच्या जीर्ण इमारतीमध्ये आठ पैकी सात गाळे पालिकेने पाडताना एका नगरसेवकाच्या ताब्यातील गाळ्याला अभय दिले आहे. याबाबत भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तक्रार करूनही या गाळयावर कोणतीही कारवाई केली नसून हा गाळा तातडीने पाडण्यात यावा, अन्यथा भाजपला आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереЗ рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрд╛рдорд╛рдВрдЪреА рднреВрдорд┐рдкреВрдЬрдиреЗ…

नांदरुख, धामापूर, साळेल, पेंडूर गावातील कामांचा शुभारंभ_ *💫मालवण दि.०५-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वेगवेगळ्या योजनांमधून मालवण तालुक्यातील नांदरुख, धामापूर, साळेल, पेंडूर या गावातील विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन आज आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आ.वैभव नाईक यांनी इतर प्रलंबित विकास कामांचा आढावा…

Read Full News

рдореБрдХреЗрд╢ рдмрд╛рд╡рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рд╕ рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж…

५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान : लायन्स क्लब ऑफ मालवण, ग्लोबल रक्तसमूह व मुत्थूट फिनकॉर्प शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन_ *💫मालवण दि.०५-:* मालवण शहरातील केबल व्यावसायिक तसेच अनेक सामाजिक व रक्तदान या उपक्रमात नेहमी अग्रेसर असणारे श्री. मुकेश बावकर यांचा ५५ वा वाढदिवस सोहळा येथील दैवज्ञ भवन येथे साजरा झाला. यावेळी बावकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच…

Read Full News

рд╢рд┐рд░реЛрдбрд╛ рд╕рдореБрджреНрд░рд╛рдд рдЧреЛрд╡реНрдпрд╛рддреАрд▓ рдПрд▓рдИрдбреА рдЯреНрд░реЙрд▓рд░ рдкрдХрдбрд▓рд╛..

मत्स्य विभागाची कारवाई : ट्रॉलरवर एलईडी दिवे, जनरेटर तसेच विविध प्रकारची मासळी सापडली मालवण (प्रतिनिधी) मत्स्य विभागाने रत्नागिरी येथील पकडलेला ट्रॉलर पळून गेल्याने मत्स्य विभागाच्या कारभारावर मच्छीमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच मत्स्य विभागाने कारवाईची मोहीम सुरूच ठेवून शिरोडा समोरच्या वीस वाव समुद्रात आढळलेला गोव्यातील एक एलईडी ट्रॉलर पकडला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेने काल…

Read Full News

рддрд┐рд▓рд╛рд░реА рдкреНрд░рдХрд▓реНрдкрд╛рддреАрд▓ рдХрд╛рд▓рд╡реНрдпрд╛рдВрдордзреАрд▓ рдЧрд╛рд│ рдкрд╛рд╡рд╕рд╛рд│реНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдкреВрд░реНрд╡реА рдЙрдкрд╕рд╛…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावंतवाडीच्यावतीने तिलारी प्रकल्प उपविभागीय अभियंत्याकडे मागणी *💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रवादी युवक काँग्रेस,सावंतवाडी च्या वतीने आज तिलारी प्रकल्प उपविभागीय अभियंता बाळासाहेब असगेकर यांची भेट घेतली होती. यावेळी तिलारी प्रकल्पातील कालव्यांमधील गाळ पावसाळ्याच्या पूर्वी उपसा करावे अन्यथा पावसात कालव्यांच्या लगतच्या गावांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच तिलारी प्रकल्पातील रिक्त…

Read Full News

рдЪреМрдХрд╢реА рдкреНрд░рд╛рдзрд┐рдХреГрдд рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рдирд╛рдорддрд╛рд▓рд┐рдХрд╛ рдкреЕрдиреЗрд▓ рддрдпрд╛рд░ рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рдХрд░рд╛рд╡реАрдд…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,कोकण विभाग, कोकण भवन नवी मुंबई,यांचेकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून विवृत्त झालेल्या वयाची 65 वर्षे पूर्ण न झालेल्या निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट यांचेकडून मागविण्यात येत आहेत. विभागीय सहनिबंधक,…

Read Full News

рд╡рд░рд╛рдбрдХрд░, рдХреБрд╢реЗрдЪреНрдпрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рдХрдбреЗ рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХрд╛ рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреА рдкрд╛рда…

मालवण न प प्रशासन व नगराध्यक्षाच्या मनमानी विरोधात सुरु केले आंदोलन *💫मालवण दि.०५-:* मालवण नगरपालिकेचा मनमानी पद्धतीने गैरकारभार सुरू असून विविध प्रश्नांबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अपयशी ठरल्याचा आरोप करत मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी पूर्व इशाऱ्यानुसार सोमवारी सकाळपासून मालवण नगरपरिषदे समोर आमरण उपोषण छेडले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास उपस्थित राहून…

Read Full News

рд╕реБрднрд╛рд╖ рддрд╛рдВрдмреЗ рдпрд╛рдВрдЪреЗ рдЖрдВрджреЛрд▓рди рд╕реНрдердЧрд┐рдд….

बीडीओच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय;देवगड प स समोर कुटुंबियांसोबत सुरु होते आंदोलन देवगड ः प्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेशाचे पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर माेंड येथील सुभाष विकास तांबे यांनी पं.स.कार्यालयासमाेर साेमवारी कुटूंबियांसमवेत सुरू केलेले आमरण उपाेषण स्थगित केले. माेंड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साई कर्मचारी पदावर कार्यरत असलेल्या सुभाष विश्राम तांबे यांनी या पदावर…

Read Full News

You cannot copy content of this page