Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोलीत विजेच्या गडगडाटासह पाऊस वीज खंडित..

वीज खंडित *💫आंबोली दि.०६ विष्णू चव्हाण -:* आंबोलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे विज पुरवठा देखील खंडित झाला आहे. गेले दोन दिवस आंबोलीत अतिउष्णतेची लाट पसरली होती. आज तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरण बदल होऊन जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु ऊस…

Read Full News

लस अनुपलब्धतेमुळे मालवण रुग्णालयातील कोरोना लसिकरण थांबविले…

लस उपलब्ध होताच लसिकरण सुरु करणार;डॉ बालाजी पाटील यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपल्याने येथील लसीकरण मोहीम थांबविण्यात आली आहे. लवकरच लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक…

Read Full News

सर्व शासकीय कामे बंद ठेवणार…

जिल्हा कॉन्ट्रेक्टर असोसिएशनच्या बैठकीत निर्णय;प्रशासनाकडून देयके प्रलंबित राहिल्याने घेतला निर्णय मालवण दि प्रतिनिधी गेली सातत्याने दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामसडक योजना, पतन विभाग,पाटबंधारे विभाग आदी सर्वच शासकीय विभागातील कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामांची करोडो रुपयांची देयके प्रलंबित आहेत,त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर बँकेचे कर्ज त्यावरील व्याज आणि कोविड मुळे झालेले लॉकडावून यामुळे कर्जबाजारी होवून मेटाकुटीस आलेला…

Read Full News

लाचखोर लिपिकाला ९ पर्यंत पोलिस कोठडी…

सावंतवाडी तहसील कार्यालयात सोमवारी झाली होती कारवाई *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* ऐपतीचा दाखला देण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वारंग याला 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ऐपतिचा दाखला देण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग (…

Read Full News

कणकवली शहरात कडेकोट बंदोबस्त…

नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे करण्यात येत आहे आवाहन डिवाएसपी, पीआय स्वतः रस्त्यावर कणकवली : शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून डीवायएसपी डॉ नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला, पीएसआय अनमोल रावराणे, बापू खरात सहकारी स्थानिक पोलीस आणि दंगा काबू पथक च्या कर्मचाऱ्यांसह बाजारपेठ आणि शहरात फिरून नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोव्हीड चे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. आज…

Read Full News

मेढा चौकचार मांड उत्सवात कोरोना निर्मूलनासाठी सांगणे…

पूर्ण जगाचे संकट दूर होवो अशी केली प्रार्थना मालवण (प्रतिनिधी) “बा देवा म्हाराजा, सगळ्यांच्या जीवार उठलेल्या ह्या कोरोना विषाणूचो नायनाट कर, कोरोनामुळा जी काय सगळ्यांच्या पाठी इडापीडा लागली हा ती दूर कर आणि भारत देशाबरोबरच जगावर इलेल्या ह्या कोरोना महामारीचा संकट लवकरात लवकर संपव रे म्हाराजा” असे गाऱ्हाणे मेढा येथील चौकचार मांड उत्सवात वाडेकऱ्यांच्यावतीने चौकचार…

Read Full News

कोव्हीड निर्बंधाबाबत नगरपंचायत, व्यापारी,पोलीस यांची संयुक्त बैठक…

ब्रेक दि चेन चा घेण्यात आला संयुक्त निर्णय *💫कणकवली दि.०६-:* ५ एप्रिलपासून राज्यात सुरू झालेल्या कोव्हीड निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनबाबत पाळावयाचे नियम आणि अत्यावश्यक सेवा याबाबत नगरपंचायत प्रशासन, तालुका व्यापारी संघ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक नगरपंचायत सभागृहात पार पडली.नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला , व्यापारी संघ तालुकाध्यक्ष दीपक…

Read Full News

तिलारी अभियंता आजगेकर यांच्या गाडीला अपघात…

गाडीचे मोठे नुकसान *💫सावंतवाडी दि.०६-:* येथील तिलारी विभागाचे अभियंता बाळासाहेब आजगेकर यांच्या गाडीला अपघात झाला असून, या अपघातात एक दुचाकी स्वार युवक जख्मी झाला आहे. हा अपघात कोलगाव तिठा इथे झाला आहे. या अपघातात गाडी झाडावर आदळल्याने गाडीच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात जख्मी झालेल्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read Full News

नाटळ थोरले मोहुळ येथील गरीब महिलेला शिलाई मशीन…

सतीश सावंत, प्रथमेश सावंत यानी केली मदत *💫कणकवली दि.०६-:* जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत व तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी वैयक्तिक खर्चातून नाटळ थोरले मोहुळे येथील गरीब कुटुंबातील श्रीमती वैष्णवी सरंगले हिला घर चालविण्यासाठी शिलाई मशिन भेट स्वरूप दिली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, नाटळ सोसायटी चेअरमन प्रदीप सावंत, दिनेश…

Read Full News

“त्या” दोन्ही बस बांदा चेक पोस्टच्या पुढे कशा गेल्या.. ?

मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांचा प्रश्न;काल गुन्हा अन्वेषणने दारू वाहतूक करणाऱ्या दोन लक्झरीवर केली होती कारवाई *💫सावंतवाडी दि.०६-:* झाराप पत्रादेवी रोडवर गुन्हा अन्वेषण विभागाने दोन लक्झरी बस वर कारवाई करत ४८ लाख ६१ हजाराची दारू बस सह जप्त केली आहे. परंतु या दोन्ही बस बांदा चेक पोस्ट वरून कशी काय सुटली, असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page