Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४१ रूग्ण सापडले..

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ४१ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

वैभववाडीतील कोरोना रुग्णांसाठी आ.नितेश राणे मार्फत 25 बेड उपलब्ध…

*💫वैभववाडी दि.२३-:*.वैभववाडी तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी येथील कोवीड केअर सेंटरला 25 बेड उपलब्ध करून दिले आहेत. या पूर्वी जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर व कर्मचारी, खाजगी डॉक्टर, सरपंच यांना त्यांनी पीपीई कीट उपलब्ध करून दिले होते. जिल्हावासीयांना त्यांनी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मोफत वाटप केल्या होत्या. तालुक्यातील…

Read Full News

अडेलतटटू अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचे कसे… ?

कुडाळ मुख्याधिकारी मारहाण प्रकरण निषेधाचाचेच: पण लोकप्रतिनिधी आक्रमक का होतात याचाही विचार करावा:कन्हैया पारकर यांची भूमिका कणकवली : कुडाळचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना झालेली कथित धक्काबुक्कीची घटना निषेधार्हच आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो. अलिकडे अशा घटना वारंवार घडतात. पण लोकप्रतिनिधी संतप्त का होतात ? सगळी चूक लोकप्रतिनिधींचीच असते का ?…

Read Full News

सांगुळवाडी कोविड सेंटरला अप्पर जिल्हाधिकारी जोशी यांची भेट..

आहार, औषधोपचार बाबत दिल्या सूचना वैभववाडी/पुढारी वृतसेवा:वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवसापूर्वीं कोरोना संसर्ग वाढला होता.दिगशी,सोनाळी, नावळे गाव कोरोना हॉट स्पॉट झाले होते. कोरोना बाधित लोकांना सांगूळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.शुक्रवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी सांगूळवाडी कोविड सेंटरला भेट दिली.कोरोना बाधित रुग्णांना सकस आहार व औषधोपचार वेळेत द्या…

Read Full News

शिवसेनेच्या चौकेतील शिबिरात २१ जणांचे रक्तदान..

गाव तिथे शाखा-शाखा तिथे रक्तदान मालवण सेनेचा उपक्रम *💫मालवण दि.२३-:* मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या कल्पनेतुन गाव तिथे शाखा ; शाखा तिथे रक्तदान’ या मोहिमे अंतर्गत आज शुक्रवारी चौके येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचा शुभारंभ भ .ता. चव्हाण म. मा. विदयालय चौके या ठिकाणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख…

Read Full News

आ केसरकर मतदार संघात पुरवीणार कोरोना उपयोगी साहित्य..

तीन शेव वाहिन्या, तीन ॲम्बुलन्स सह कार्डिओ ॲम्बुलन्स, पीपीई किट, मास्क, हॅन्ड ग्लोजचा समावेश;आमदार निधितुन करणार वितरण *💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी वेंगुर्ले व दोडामार्ग या तीनही तालुक्यात प्रत्येकी तीन शेव वाहिन्या दिन तीन ॲम्बुलन्स सह कार्डिओ ॲम्बुलन्स देण्याबरोबर पीपीई किट, मास्क हॅन्ड ग्लोज व इतर आवश्यक सुरक्षतेच्या बाबी आपण आमदार विकास निधीतून उपलब्ध करून देण्याची ग्वाही…

Read Full News

नगरसेवक गणेश भोगटे यांना ५ मे पर्यंत कोठडी..

कुडाळ मुख्याधिकारी मारहाण प्रकरण 💫कुडाळ : कुडाळ येथे काल एका प्रकल्पाच्या प्लाॅटिंगवरून पालिकेचे मुख्याधिकारी दशरथ गाढवे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक गणेश भोगटे यांना ५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .श्री.गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात संबंधित नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Full News

जिल्ह्यात आज १३१ कोरोना रुग्ण.

८ रुग्णाचे निधन:१८० मुक्त जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ८ रुग्णाचे निधन झाले आहे. तर १८० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी…

Read Full News

ऑक्सीजन वापरा संदर्भात धोरण निश्चित…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात सध्या कोविड – 19 च्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे राज्यात कोविड – 19 ची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे व त्या अनुषंगाने मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील मेडिकल ऑक्सिजन पुरवठा…

Read Full News

लॉकडाऊन संदर्भात सुधारित नियमावली जाहीर…

जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यानी काढले आदेश सिंधुदुर्गनगरी-: कार्यालयीन उपस्थिती – कोविड 19 व्यवस्थापनाशी संबंधीत अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये वगळता सर्व सरकारी कार्यालये ( राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये) केवळ 15 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. राज्य शासनाने दिनांक 13 एप्रिल 2021 च्या आदेशांमध्ये नमुद केलेली इतर कार्यालये ही त्यांच्या क्षमतेच्या…

Read Full News

You cannot copy content of this page