*पीआरओ म्हणून विजय वीर यांची नियुक्ती
*पत्रकारांना योग्य ती माहिती मिळण्यासाठी केली नियुक्ती; जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गणेश जेठे यांच्या मागणीला यश *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* कोरोना या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पत्रकारांना योग्य ती माहिती मिळावी आणि जिल्ह्यातील जनतेपर्यंत अचूक अशी माहिती पोहोचावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पब्लिक रिलेशन ऑफिसर नियुक्त करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे…
