Headlines

Global Maharashtra Breaking News

नगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅब मध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा

*कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांची तहसीलदारांकडे मागणी* *💫कुडाळ दि.११-:* सध्या कोरोनाची वाढती लाट पाहता नागरिकांची मोठ्या प्रमाणात कोवीड चाचणी केली जात आहे या चाचणी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी या स्टेटिंग लॅब मध्ये CCTV कॅमेरे बसवावे म्हणजे लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल व आरोग्य यंत्रेणेणेवरील ताण कमी होईल यासाठी कुडाळ नगराध्यक्ष ओंकर तेली यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार कुडाळ…

Read Full News

ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरवल कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर…

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते वितरण_ *💫कणकवली दि.११-:* राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आला आहे. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते डॉ. दिक्षा वाघमारे यांच्याकडे हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आला….

Read Full News

कणकवली माऊलीची कोंड येथील नदीपात्रात अढळला मृतदेह…

*💫कणकवली दि.११-:* कणकवली माऊलींची कोंड येथील नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळीच या परिसरात गेलेल्या एका व्यक्तीला पाण्यावर तरंगताना अनोळखी व्यक्ती दिसताच त्यांनी याची माहिती रेल्वे स्टेशनवर असलेले रिक्षाचालक संजय मालंडकर व संतोष सावंत यांना दिली. त्यांनी तात्काळ कणकवली पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी असलेले…

Read Full News

आंब्याच्या बागेला आग लागून लाखोंची हानी

.नेमळे देऊळवाडी येथील दुर्घटना; ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बागायतदार हवालदिल *💫सावंतवाडी दि.११-:* नेमळे देऊळवाडी येथील आंबा कलम बागेत लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली आहे. मनोहर शांताराम परब यांची ही बाग होती.  आंबा हंगामाच्या काळात लागलेल्या या आगीत परब यांची आंब्यांनी बहरलेली पंधरा आंबा कलमे भस्मसात झाल्याने त्यांच्यावर फार मोठे संकट कोसळले असून,…

Read Full News

भंगसाळ नदीतून चीपी विमानतळासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामाला स्थगिती द्या

नगरसेवक राकेश कांदे यांची निवेदनाद्वारे उप अभियंता यांच्याकडे मागणी* *💫कुडाळ दि.११-:* कुडाळ येथील भंगसाळ नदीचे पाणी चीपि विमान तळावर नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईन चे काम सद्यस्थितीत स्थगित करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक राकेश कांदे यांनी म.औ.वि. उप विभाग चे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होत असून, या…

Read Full News

*माजगाव रेड झोनमध्ये संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण

*राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी सहकार्य केल्याने ग्रामसेवक संदीप गवस यांनी मानले सर्वांचे आभार* *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी शहररापासून जवळच असलेल्या माजगाव येथे आत्तापर्यत 140 येवढे कोरोना बाधित नागरीक मिळाले व त्यापैकी बरे होवुन 58 कोरोना बाधित सक्रिय आहेत. आठ नागरिकांचा मृत्यु आत्तापर्यत झाल्यामुळे व बाधितांचे प्रमाण वाढत चालल्याने हे माजगाव सर्वानुमते निर्णय घेवून काही दिवस बंद…

Read Full News

खनिकर्म निधीतील एक रुग्णवाहिका प्राधान्याने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळावी…

*रेडी पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींची मागणी* *💫वेंगुर्ले दि.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला खनिकर्म निधीतून ज्या रुग्णवाहिका मिळणार आहेत त्यातून प्राधान्याने एक रुग्णवाहिका रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत जो खनिज विकास निधी…

Read Full News

जिल्ह्यात 1 लाख 10 हजार जणांनी घेतला पहिला डोस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 435 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 439 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 417 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 796 जणांनी दुसरा डोस घेतला…

Read Full News

*सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी साठी त्वरित प्लाझ्मा मशीन मंजूर करा

*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी *💫सावंतवाडी दि.११ विनय वाडकर -:* सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला तातडीने प्लाझ्मा मशीन खरिदी करण्यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सद्य स्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रुग्ण संख्या वाढत असून यातून बरे झालेले…

Read Full News

रेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिमीटर, थर्मल गन व इतर साहित्य प्रदान…

*वेंगुर्ला : प्रतिनिधी* रेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिमीटर, थर्मल गन, हॅन्डग्लोव्ह्ज, ऑक्सिजन स्प्रे, सॅनिटायझर आदी साहित्य देण्यात आले. तसेच रुग्णाना आवश्यक असणार्‍या व्हिटॅमिन सी च्या गोळ्या व रुग्णाला जर ईमरजन्सी ऑक्सिजन लागल्यास हॅन्ड ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आला आहे. करुणा महामारी मध्ये रेडी गावातील रुग्णांच्या सेवेसाठी रेडी पोर्ट सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्याचाच…

Read Full News

You cannot copy content of this page