Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

बाजारपेठेचे विकेंद्रीकरण केल्यास गर्दीवर नियंत्रण येवू शकते

नगरसेवक परिमल नाईक यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन *💫सावंतवाडी दि.३०-:* शासनाच्या नियमानुसार सध्या सावंतवाडी शहरातील बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहे पण बाजारपेठ केंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही पर्यायाने कोवीड १९विषयक शासकीय नियम व अंमलबजावणीचा सुद्धा फज्जा उडताना प्रकर्षाने दिसत आहे परिणामी आपल्या आरोग्य व इतर यंत्रणेवर सुद्धा…

Read Full News

मोदींच्या कार्याकाळात देश महासत्ता होवो

माजी मुख्यमंत्री खा नारायण राणेंनी व्यक्त केली सदिच्छा;सावंतवाडी भाजपा आयोजित कोरोना यौद्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न *💫सावंतवाडी दि.३०-:* भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला तो दिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.मोदी आपले पंतप्रधान आहेत हे सांगताना आपणाला अभिमान वाटतो. त्यांनी सात वर्षे पूर्ण केली यापेक्षा त्यांच्या कार्यकाळातील त्यांचं काम व…

Read Full News

नगराध्यक्ष संजू परब यांच्या तत्परतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण

उपलब्ध करून दिला ऑक्सीजन बेड *💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यातील एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज होती. यावेळी ही बाब नगराध्यक्ष संजू परब यांना समजताच त्यांनी तात्काळ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

Read Full News

खा नारायण राणेंच्या हस्ते कोरोना यौध्यांचा सत्कार

मोदींच्या सप्तपुर्ती निमित्त सावंतवाडी भाजपाचे आयोजन *💫सावंतवाडी दि.३०-:* केंद्रातील भाजप सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली असून, त्यानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आज रविवार दि. ३० मे रोजी हा सत्कार सोहळा पार पडला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री…

Read Full News

नरेंद्र मोदींची सप्तपुर्ती

कणकवली भाजपाने उपजिल्हा रुग्णालय केले सॅनिटायज *💫कणकवली दि.३०-:* नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त कणकवली तालुका भाजप च्या वतीने उपजजिल्हा रुग्णालय कणकवली येथे हॉस्पिटल इमारत व परिसर सॅनिटायज करण्यात आला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात.कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय व…

Read Full News

मोहन तळगांवकर व मंगेश तळगांवकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला अनोख्या पद्धतीने

कणकवली कोविड सेंटरला दिले १०० जिदोकस किट *💫कणकवली दि.३०-:* कणकवली तालुका दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष सुवर्णकार श्री. मोहन तळगावकर आणि करंजे सरपंच तथा सुवर्णकार श्री. मंगेश तळगावकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत कणकवली नगरपंचायत कोविड सेंटरला रुग्णांसाठी अत्यावश्यक जिदोकस किट च्या 100 गोळ्यांचं किट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, उपनगराध्यक्ष…

Read Full News

मळेवाड कोंडूरे विलगी करण कक्षाचा तहसीलदारांच्या हस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.३०-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या विलगीकरण कक्षाचा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.गावागावात संख्या वाढत असल्याने सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्व जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे त्या त्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना गाव पातळीवर कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी गाव…

Read Full News

स्व. विजयराव नाईक यांचा सहावा स्मृतिदिन साजरा…

*💫कणकवली दि.३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जडणघडणीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे स्व. विजयराव नाईक यांचा सहावा स्मृतिदिन शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना बिस्कीट,तसेच प्रोटीनयुक्त खाद्य वस्तू…

Read Full News

खोक्रल गावात ४५ वर्षावरिल १०० टक्के लसिकरण

सभापती अनिशा दळवी आणि प से सदस्य बाळा नाईक यांचे प्रयत्न *💫दोडामार्ग दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांच्या प्रयत्नाने दोडामार्ग तालुक्यातील खोक्रल गाव येथे आज ४५ वर्षावरील सर्व लोकांचे १००% लसीकरण करून घेणारा पहीला गाव ठरला आहे. काल दि.२९ मे २०२१ रोजी खोक्रल…

Read Full News

You cannot copy content of this page