Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХреЛрд│рдВрдм рдиреНрд╣реАрд╡реЗрд╡рд╛рдбреА рдкреНрд░рддрд┐рдмрдВрдзрд┐рдд рдХреНрд╖реЗрддреНрд░

१७ पर्यंत आदेश लागू; सरपंच प्रतिमा भोजणे यांची माहिती *💫मालवण दि.११-:* कोळंब न्हिवेवाडीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १० जून पासून ते १७ जून रात्री ८ पर्यंत पूर्ण न्हिवेवाडी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रतिमा भोजने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या कालावधीत वाडीतील कोणीही व्यक्ती बाहेर फिरणार…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рднрд╛рдЬрдкрд╛рдЪреЗ рд▓рдХреНрд╖рд╡реЗрдзреА рдЖрдВрджреЛрд▓рди

पोलिसांनी घेतले ताब्यात *💫ओरोस दि.११-:* कोरोनामध्ये जिल्ह्याची स्थिती गंभीर झाल्याने शुक्रवारी भाजपच्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधीनी जिल्हा सामान्य रुग्णालया समोर लक्ष वेध आंदोलन छेडले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह ठाकरें तथा महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला. अखेर सिंधूदुर्गनगरी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, माजी आम अजित गोगटे, रणजीत…

Read Full News

рддрд│рд╡рдбреЗ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрдареЗ рдирдЬрд┐рдХ рдЦреЗрд░рд╡рд╛рдбреАрддреАрд▓ рдЧрдЯрд╛рд░реЗ рдмреБрдЬрд╡реВрди рдЙрднрд╛рд░рд▓реА рджреБрдХрд╛рдиреЗ

नागरिकांना होतोय त्रास;कारवाई करण्याची सचिदानंद बुगडे यांची मागणी *💫सावंतवाडी दि.११-:* तळवडे बाजारपेठेला लागून असलेल्या खेरवाडी रस्त्यावरील गटारे बुजवून त्या ठिकाणी अनेकांनी दुकान गाळे, शेड उभारली आहेत. परिणामी पावसाळ्यात या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी आणि नागरिकांना होणारा त्रास…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреВ рдЖрддреНрдордирд┐рд░реНрднрд░ рдЕрднрд┐рдпрд╛рди рдСрд░рдЧреЕрдирд┐рдХ рд╣рд│рджреАрдЪрд╛ рдорд╛рд▓рд╡рдгреА рдмреНрд░рдБрдб рдмрд╛рдЬрд╛рд░рд╛рдд рдЖрдгрдгрд╛рд░

हळद बँक संकल्पनेला आकार;अतुल काळसेकर यांनी दिली माहिती *💫कणकवली दि.११-:* सिंधू आत्मनिर्भर अभियान ऑरगॅनिक हळदीचा एक मालवणी ब्रँड बाजारात आणण्याच्या विचारात असून मुंबईतील चाकरमानी मंडळींना तो क्लिक होईल. हळदीची लागवड करण्याचा प्रयत्न आहे.ज्या संस्था त्यासाठी पुढाकार घेतील, त्यांना अभियानाच्या माध्यमातून रास्त दरात बियाणे आणि मार्गदर्शन देण्यात येईल.अशी माहिती सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर दिली….

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рдПрдирдбреАрдЖрд░рдПрдлрдЪреА рддреБрдХреЬреА рджрд╛рдЦрд▓

अतिवृष्टिच्या ईशाऱ्यामुळे दक्षता *💫सावंतवाडी दि.११-:* हवामान विभागाने कोकणात सलग चार दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, ढग फुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सुरक्षेच्या दृष्टीने एक एन डी आर एफ ची तुकडी सावंतवाडी तालुक्यात दाखल झाली आहे. यावेळी माहिती देताना तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले की, असनिये, शिंरशिगे, आणि बांदा या भागांना धोका निर्माण…

Read Full News

рдлреБрдХрд╛рдЪреЗ рд╢реНрд░реЗрдп рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдШреЗрдК рдирдпреЗ…

सुनील घाडीगांवकर, महेंद्र चव्हाण यांचा टोला;खाणक्षेत्र म्हणूनच हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा खनिकर्म निधीतून मिळाली हक्काची रुग्णवाहिका *💫मालवण दि.११-:* हिवाळे हा परिसर खाणक्षेत्र आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात दगड खाणी असल्याने मोठा महसूल शासनास मिळतो. त्यामुळेच जिल्हा खनिकर्म निधीतील रुग्णवाहिका प्राधान्याने हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली. मात्र रूग्णवाहिका मिळाल्याचे फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहेत. असा…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛ рдирд┐рдпрдВрддреНрд░рдгрд╛рд╕рд╛рдареА ‘рдХрдбрдХ’ рдЕрдВрдорд▓рдмрдЬрд╛рд╡рдгреАрдЪреЗ рдкреНрд░рд╛рдВрддрд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреЗ рдЖрджреЗрд╢

पत्रकार समितीच्या मागणीनुसार पार पडली सर्व प्रशासकीय प्रमुखांची बैठक *💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी मालवण तालुक्यातील प्रशासकीय प्रमुखांना दिले आहेत. मालवण पत्रकार समितीच्या वतीने बुधवारी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेऊन मालवण कोरोनामुक्तीसाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवावा. नियमांची कडक अंमलबजावणी करावी. हॉटस्पॉट भागात अधिक…

Read Full News

рд╡рд╛рдвреАрд╡ рдмреАрд▓реЗ рд╡рд╕реВрд▓ рдХреЗрд▓реНрдпрд╛рд╢рд┐рд╡рд╛рдп рдордирд╕реЗ рд╕реНрд╡рд╕реНрде рдмрд╕рдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА

कोरोना रुग्णावर उपचार देणाऱ्या खाजगी डॉक्टरांचे धाबे दणानले;जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री *💫कणकवली दि.११-:* कोरोना उपचारासाठी अवास्तव बिले आकारणाऱ्या डॉक्टर मंडळीचे धाबे दणाणले असुन रुग्णांची बिला पोटी आकारलेल्या जादा रकमेची परतफेड केल्या शिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही. रुग्णांनी, नातेवाईकांनी कोणतीही भीड कोणतीही भीती न बाळगता आपल्या असलेल्या तक्रारी मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांकडे निर्भीड पणे द्या.असे…

Read Full News

рдЖрдкреНрдкрд╛ рдкрд░рд╛рдбрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рдордЪреНрдЫреА рдорд╛рд░реНрдХреЗрдЯ рд╡ рднрд╛рдЬреАрд╡рд┐рдХреНрд░реЗрддреНрдпрд╛рдВрдирд╛ рдлреЗрд╕рд╡рд╛рдпрдЭрд░ рд╡рд╛рдЯрдк

*💫कणकवली दि.११-:* शिवसनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी संपर्कप्रमुख कामगार नेते आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून कोरोना दक्षतेचा उपाय म्हणून कणकवली मच्छी मार्केट तसेच कणकवलीतील भाजीविक्रेते यांना फेस वायझरचे वाटप करण्यात आले. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सिंधुदुर्ग रत्नागिरी संपर्कप्रमुख कामगार नेते आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.कणकवली मच्छी मार्केट तसेच कणकवलीतील…

Read Full News

рджрд╛рдВрдбреЗрд▓реАрдд рд╡рд┐рд▓рдЧреАрдХрд░рдг рдХрдХреНрд╖рд╛рдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди

मनोरंजनासह इंटरनेट सुविधायुक्त पंधरा बेड ः अमोल आरोसकर यांचा पुढाकार *💫बांदा दि.११-:* गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य शासनाने गृहविलगीकरण बंद करत संस्थात्मक विलगीकरणाचा आदेश दिल्यानंतर दांडेली ग्रामपंचायतच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू विद्या मंदिरमध्ये 15 बेडचा संस्थात्मक विलगीकरण कक्ष सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोसकर यांच्या सहकार्याने उभारला आहे. आशा स्वयंसेविका राजश्री मोरजकर व अंगणवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page