Headlines

Global Maharashtra Breaking News

पुन्हा पाणी साचून नुकसान झल्यास न.पं.ला जबाबदार धरणार:रुपेश नार्वेकर

तीन वर्षानंतर आता तरी जाग येणार का? *💫कणकवली दि.१६-:* कणकवली नगरपंचायत म्हणजे ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था सुरू असून गेली तीन वर्षे ही नगरपंचायत रामेश्वर प्लाझा परिसरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न निकाली काढू शकली नाही.फक्त पाहणी करून फोटो सेशन करण्यापलीकडे सत्ताधाऱ्यानी काही केलेले नाही.यामुळेच येथील नागरिकांना कालची रात्र भयभीत होवून काढावी लागली यामुळे एकंदरीतच गाळे…

Read Full News

पाडलोसमध्ये शेतजमीन कोसळली कालव्यात

जमीन वाचविण्यासाठी वेळप्रसंगी चिखलात आंदोलन करणार ; शेतकरी राजू माधव यांचा इशारा *💫बांदा दि.१६-:* सावंतवाडी तालुक्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेतीच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्याचा प्रकार घडला आहे….

Read Full News

२१ जून नंतर लॉकडाऊन वाढविल्यास व्यापाऱ्यांसोबत जनआंदोलन

नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.१६-:* अत्यावश्यक आणि मर्यादेत वेळेत दुकाने सुरू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, २१ जुन नंतर देखील लॉक डाऊन वाढवल्यास व्यापाऱ्यांच्या सोबत राहून जनआंदोलन उभारत सर्व दुकाने खुली करणार असा इशारा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. यावेळी पोलिसांनी आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल केला अथवा…

Read Full News

…हा तर सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग

*पर्यटन व्यवसायिक डी.के.सावंत यांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप* *💫सावंतवाडी दि.१६-:* सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पाहून त्यांना सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग म्हणून जाहीर करण्यास काहीच हरकत नाही. कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा परिणाम या खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होत नाही. असा आरोप पर्यटन व्यवसायिक डी.के.सावंत यांनी केला आहे.

Read Full News

वैभववाडीत मुसळधार पावसाने रस्ते गेले पाण्याखाली

रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत *💫वैभववाडी दि.१६-:* मुसळधार पावसाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे. वैभववाडी – गगनबावडा मार्गावर एडगाव नजीक रस्त्यात आकेशियाचे झाड पडल्याने…

Read Full News

कणकवलीत अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने केली बंद;

पोलीस व न.प.ची कारवाई *💫कणकवली दि.१६-:* कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कणकवली बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त चालू असलेली विविध दुकाने कणकवली पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायतकडून आज बंद करण्यात आली. दरम्यान, कणकवलीचे पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांनी चौथ्या चरणातील प्राप्त सूचनानुसार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त जी दुकाने चालू होती…

Read Full News

कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी केली ऑन द स्पॉट पाहणी

महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी केली चर्चा *💫कणकवली दि.१६-:* कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावर पहाटे पाणी भरल्याचे समजल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नाल्याची पाहणी केली.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी चर्चा करत नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची समस्या तातडीने सोडवा,अशी मागणी केली.तर नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुळधाम येथील अडकलेली…

Read Full News

गुजरात तारापुरजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यु

ट्रक-कारमध्ये दुर्घटना; एका लहान मुलाचा समावेश *💫गुजरात दि.१६-:* गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील तारापूरजवळ भीषण अपघाताची दुर्घटना घडली. बुधवारी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. वेगात येणाऱ्या ट्रकची कारची समोरासमोर धडक बसल्याने सगळ्यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील हे सर्वजण होते, त्यामुळे हळहळ व्यक्त…

Read Full News

वर्दे येथील सावंत-भोसले समाजाचा उपोषणाचा इशारा

देवाचा चौथरा तोडणाऱ्यावर कारवाईची मागणी *💫कुडाळ दि.१६-:* कुडाळ तालुक्यातील वर्दे गावातील आमचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिर त्याच्या बाहेर असलेली वशिक देवतेची मूर्ती १२ जून २०२० रोजी अज्ञात इसमाने तोडली होती. त्याठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा ४ जून २०२१ अज्ञान इसमाने तोडला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,…

Read Full News

सिंधुदुर्गातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत…

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी_* *💫सावंतवाडी दि.१६-:* कोरोना विषाणूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कहर माजविला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न व्हावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी पत्राद्वारे केली आहे….

Read Full News

You cannot copy content of this page