भाजपाच्यावतीने घेण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेच बक्षीस वितरण संपन्न…
माजी खासदार डॉ. निलेश राणेंच्या हस्ते बक्षीस प्रदान ,अजय गोंदावळे यांची संकल्पना सावंतवाडी दि.२४-:* येथील शहर भाजप मंडलाच्यावतीने आयोजित नरकासुर स्पर्धेत खुल्या गटात हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा यांनी तर बाल गटांमध्ये भटवाडी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेत सहभागी सर्वच मंडळाने अक्राळविक्राळ नरकासुर बनवून स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली होती. सावंतवाडी शहरांमध्ये दरवर्षी मोती…
