लायन्स क्लब सावंतवाडीच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
*⚡सांवतवाडी ता.३१-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त गरजू कुटुंबांना आज अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी खालची बाजारवाडी, आवडे,परमे, साटेली, भेडशी खानयाळे, गावातील सुमारे 35 कुटुंबांना अन्न धान्य व कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी लायन्स क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ला. अँड. परिमल…
