
बाळकृष्ण नाटेकर यांची मालवण आडारी उपशहरप्रमुखपदी निवड…
ð«मालवण दि.२०-: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण (बाळु) नाटेकर यांची मालवण आडारी उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा…