देवगड तालुक्यातील एसटी प्रवासी फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू करा
‘मविसे’ची आगार व्यवस्थापकांकडे मागणी : विद्यार्थ्यांची होते गैरसोय *⚡देवगड ता.२३-:* कोरोना संक्रमण काळानंतर सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष चालू झाली आहेत. यात प्रामुख्याने २ सप्टेंबरपासून इयत्ता १०/१२ , ४ सप्टेंबरपासून ५ ते ९ /११ वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे कोरोना नियम पाळून नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे उच्च महाविद्यालय शिक्षण वर्ग देखील २० ऑक्टोबर पासून सुरू झाले आहेत. या…
