⚡सावंतवाडी ता.२३-: तिरोडा (बामणवाडी) श्री देवी खाजणादेवी देवस्थान येथे
शुक्रवार दिनांक १ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ९ वाजता”श्रीं “वर महाअभिषेक व शाश्वत पूजा
दुपारी १:३०वाजता महाआरती व महागाऱ्हाणे,दुपारी २ वाजता महाप्रसाद तसेच रात्रौ ७ वाजता
आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली (वेंगुर्ला – सिंधुदुर्ग) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ असे आवाहन,श्री औदुंबर दत्त देवस्थान समिती बामणवाडी – तिरोडा व ग्रामस्थांनी केले आहे
तिरोडा श्री खाजणादेवी देवस्थान येथे १ मे रोजी धार्मिक कार्यक्रम…
