गणेशोत्सव पूर्वी रस्त्यातील खड्डे भरा
३१ ऑगस्ट पर्यंत खड्डे न भरल्यास भीक मांगो आंदोलन करणार;मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांचा इशारा देवगड कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण असून या कालावधीत तालुक्यातील सर्व सा. बा. उपविभाग देवगड यांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे व फांद्या तोडून संभाव्य अपघात नुकसान टाळण्याकरता विशेष मोहीम राबविण्यात यावी…
