मर्जीतील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी निलेश राणे यांची बेताल वक्तव्य…
हरी खोबरेकर यांची निलेश राणेंवर टीका *⚡मालवण ता.०३-:* माजी खासदार निलेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यापूर्वी शिवसेनेने दोन वेळा पराभवाची धूळ चारली असून त्या पराभवाचे शल्य निलेश राणे यांना अजूनही आहे. म्हणूनच काही मर्जीतील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी निलेश राणे बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. वैभव नाईक हे निवडणुकांच्या वेळी राणेंना माहिती पुरवायचे,…
