देशातील न्यायव्यवस्था गतीमान करण्यासाठी पाऊले उचलावीत
तारीख पे तारीखांमुळे मानवी वेळेचा आणि आर्थिक बाबींचा अपव्यय:मोहन केळुसकर कणकवली ता.०५-:* मुंबई हायकोर्टात ९० न्यायमूर्तींच्या पदाऐवजी फक्त ४० न्यायमूर्ती न्यायदानाचे कामकाज चालवित आहेत. एका न्यायमूर्तींनी अलिकडेच ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. भारतात तालुका दंडाधिकारी न्यायालयांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मंजूर पदापैकी बहुतांशी निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे न्यायदानाच्या कामकाजामध्ये प्रचंड विलंब होत आहे. तारीख पे…
