कबड्डी खेळाडू प्रेमींचा स्नेहमेळावा २३ रोजी
सावंतवाडी कळसुळकर हायस्कूल येथे आयोजन बांदा/ प्रतिनिधी . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी खेळातील आजी, माजी खेळाडू, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पंच, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, कबड्डी मार्गदर्शक, विविध क्रीडा संस्था, त्यांचे पदाधिकारी व कबड्डी प्रेमी यांच्या एकत्रित स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील कळसुळकर हायस्कुल येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात…
