Global Maharashtra Breaking News

दोडामार्ग तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच …

मणेरी सातेरी देवी मंदिरात आज घडली चोरी; दोडामार्ग तालुक्यातील मंदिरे चोरट्यांच्या लक्षावर दोडामार्ग ता.११ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच आहे मंदिरातील घंटा, फंडपेट्या, लांबवल्याची घटना सर्रासपणे तालुक्यात चालूच याला तात्काळ आळा बसण्याऐवजी चोरीच्या घटना वाढतच आहे. आज चोरीची घटना मणेरी सातेरी देवी मंदिरात घडली. सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी मणेरी व आसपासच्या…

Read More

आगामी निवडणुकीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी उद्या भाजपची सावंतवाडीत बैठक

राजन तेली;२०२४ साली महाराष्ट्रात भाजप स्वबळावर एक हाती सत्ता आणणार… सावंतवाडी ता.११ आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी तसेच निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या सावंतवाडी येथे बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयोजित पत्रकार…

Read More

कला शिक्षक प्रसाद राणे कला गौरव पुरस्काराने सन्मानीत

कणकवली ता.११-:* रत्नागिरी-देवरुख येथील डी-कॅड कलामहाविद्यालया ‘अपरान्त’ चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते या चित्र प्रदर्शनाचे औचित्य साधून विद्यामंदिर प्रशालेचे कला शिक्षक प्रसाद राणे यांना कला गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे कलाक्षेत्रासाठी आपल्या शाळेमध्ये व सिंधुदुर्गात विविध उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी घडविल्याबद्दल व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाची दखल घेऊन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे कला शिक्षक प्रसाद…

Read More

परब मराठा समाजातील महिलांनी उत्कर्ष साधावा

उपाध्यक्ष दीपक परब यांचे आवाहन मालवण ता.११-:* आज जवळपास सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या समाजात वावरत आहेत. परब मराठा समाजातील महिलांनी सुद्धा उत्कर्ष साधावा व यासाठी समाजातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पदाधिकारी पुढे असतील असे प्रतिपादन परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा उद्योजक डॉ दीपक परब यांनी मुंबई येथे केले. परब मराठा समाज…

Read More

खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय वार्षिक आरोग्य तपासणी

कणकवली ता.११-:* खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे डॉ.सुरज कुडतरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शाळेतील एकूण १२९ विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.प्रतिमा आबदार,आरोग्यसह्ययिक श्रीम प्राप्ती सावंत,फार्मासिस्ट श्री आदित्य काजरेकर खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री…

Read More

भाजपच्या विजयाचा भाऊ सामंत यांनी फटाके फोडून केला जल्लोष…

भरड भागात फटाक्यांची आतषबाजी ; एकमेव पदाधिकाऱ्याकडून केलेला जल्लोष शहरात बनला चर्चेचा विषय… मालवण ता.११-:* देशातील चार राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊ सामंत यांनी गुरुवारी रात्री मालवण भरड भागात फटाक्यांची आतषबाजी करत घोषणा देत जल्लोष साजरा केला. देशातील पाच राज्याच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते….

Read More

गावपातळीवरील दुर्घटनेला तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशिक्षण — मिलिंद वैद्य

आचरा येथे पाच दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न मालवण ता.११-:* शासनाची मदत येईपर्यंत वाट न बघता विविध स्तरांवर अडकलेल्या बाधितांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत उपलब्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याची माहिती अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक मिलिंद वैद्य यांनी आचरा येथे दिली. आचरे येथील।लौकिक सभागृह येथे पाच दिवस सुरू असलेल्या…

Read More

आम. नाईक अर्थसंकल्पीय भाषण सोडून जिल्ह्यात पळाले;

जिल्ह्यात निधी आणायला वेळ नाही-अमित इब्रामपूरकर मालवण ता.११-:* जिल्ह्यात आम.वैभव नाईक हे आपण कोट्यावधींचा निधी आणला असे सांगतात तर दुसरीकडे विधानसभेत निधीसाठी भांडण करूनही जिल्ह्याच्या विकासा साठी निधी आणू शकत नाहीत ही वस्तुस्थिती मनसेने यापूर्वी मांडली तसेच याची पोलखोलही मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली. याही वेळेला जिल्हयासाठी भरीव आर्थिक तरतूद होणार नसल्याचा अंदाज आल्याने…

Read More

पत्रकारांच्या माध्यमातून विकासासाठी मार्गदर्शन हवे:मनोज रावराणे

कणकवली पं. स. इमारतीतील पत्रकार कक्षाचे उद्घाटन कणकवली ता.११-:* -कणकवली तालुक्यातील पत्रकारांसाठी पंचायत समितीच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात पत्रकार कक्षात वाचनालयासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध…

Read More

फोंडाघाटात इर्टिका कार जळालेल्या ठिकाणी उद्योजक निलेश काणेकर यांचे लोकेशन

नातेवाईकांनी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार कणकवली ता.११-:* फोंडाघाटात खिंडी नजीक इर्टिका कारला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. आगीत जळलेली कार आरटीओ दप्तरी निलेश विवेकानंद काणेकर यांच्या नावे नोंद असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलीस व वागदे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत एक इसमाचा सांगाडा गाडीत आढळून आला होता.मात्र,कारमधील जळालेली व्यक्ती ही उद्योजक निलेश…

Read More
You cannot copy content of this page