मालवणच्या विकासासाठी भाजपची सत्ता आवश्यक….
रवींद्र चव्हाण:पर्यटन व पायाभूत सुविधा उभारणीला गती देण्याची ग्वाही.. ⚡मालवण ता.२५-: देशाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या असून या संस्थांच्या निवडणुका महत्वाची भूमिका पार पाडतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे, त्यासाठी भाजपचे सरकार आणणे गरजेचे आहे, देशात राज्यात भाजप एनडीएचे सरकार आहे, मालवण शहरातील सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी एक विचाराचे सरकार आवश्यक आहे….
