तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन
⚡वेंगुर्ला ता.०९-: सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
⚡वेंगुर्ला ता.०९-: सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नगरवाचनालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
नूतन पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी केला इरादा स्पष्ट;मुख्यालय पत्रकार संघाने भेट घेत दिल्या शुभेच्छा ओरोस ता.०९-: जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, उफाळलेले अवैध धंदे तसेच गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटण्याचे घडलेले याबाबत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी बोलताना पुढील क्राईम सभेत आपण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र, गुन्हे रोखण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याची उकल करणे…
⚡दोडामार्ग ता.०९-: घोटगे येथील हरिनाम सप्ताह निमित्त आयोजीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. घोटगेत सलग 18 वर्षे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय किवा खुली भजन स्पर्धेच आयोजन श्री देवी सातेरी मंदिरात केले जाते.यावर्षी जिल्ह्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत 11 भजन मंडळानी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे उदगाटन दोडामार्ग पोलिस उप-निरीक्षक जयेश ठाकुर यांच्या हस्ते…
जामीन अर्ज अखेर मंजूर ⚡मुंबई, दि.०९-: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा…
⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तथा सावंतवाडी नगरपालिकेचे प्रशासक यांचे वेधले लक्ष. सावंतवाडी शहरातील मोठ्या दिमाखात उद्घाटन होऊन देखील बंद अवस्थेत असलेले स्विमिंग पूल ,इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅरिस्टर नाथपई हॉल ,आता लग्नसराई सुरू होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात हॉल उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हॉलचे काम लवकरात लवकर पूर्ण करून…
सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १९ कवयित्रींच्या कवितांचा सहभाग ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १९ कवयित्रींच्या कवितांचा सहभाग असलेला आणि कवी अजय कांडर, वैभव साटम आणि मधुकर मातोंडकर यांनी संपादित केलेल्या “सारे पुरुष नसतात बदनाम” या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार १२ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३०वा. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य संमेलनात संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या…
गाडी मालकाची पोलीस ठाण्यात धाव; अज्ञाता विरोधात तक्रार दाखल ⚡सावंतवाडी,ता.०८-: येथील जुना शिरोडानाका परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबतची खबर भास्कर देसाई यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान संबंधित दुचाकी MH -07.V-7343कोणाला आढळल्यास या 9404944603 नंबरला संपर्क करण्याचा आवाहन गाडी मालकाने केला आहे.
भारतीय जैन संघटनेने केले सन्मानित ⚡देवगड ता.०९-: भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उत्कृष्ठ समाजपयोगी कार्य करणाऱ्या बिजेएस पदाधिकारी कार्यकर्ते सलग्न राज्य विभागीय,जिल्हा एक्सलन्स अवॉर्ड २०२२ सन्मान अभिनंदन पत्र कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दयानंद मांगले याना प्राप्त झाला असून नाशिक येथील नुकत्याच पार पडलेल्या राज्य जिल्हा,शहर ,पदाधिकारी राज्यस्तरीय विशेष सभेत बिजेएस एक्सलन्स अवार्ड…
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख : सिंधुदुर्गसह राज्यभरातून भाविक येणार ⚡सावंतवाडी ता.०९ -: दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज बुधवार ९ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या माध्यमातून घेण्यात आलेला धावता आढावा. नवसाला पावणाऱ्या व दक्षिण…
ðGLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE ð¥ ðहार्दिक स्वागत…!!ðहार्दिक स्वागत..!!ðहार्दिक स्वागत..!!ð ðºð सोनुर्ली श्री .देवी माऊलीचा जत्रोत्सव येणारा सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ðºð ðºð भाजप शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते; ðºð बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्कð² करा-:९११२०६९६१८