जुना शिरोडा नाका येथून दुचाकी चोरीस

गाडी मालकाची पोलीस ठाण्यात धाव; अज्ञाता विरोधात तक्रार दाखल

⚡सावंतवाडी,ता.०८-: येथील जुना शिरोडानाका परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पार्किंग करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबतची खबर भास्कर देसाई यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान संबंधित दुचाकी MH -07.V-7343
कोणाला आढळल्यास या 9404944603 नंबरला संपर्क करण्याचा आवाहन गाडी मालकाने केला आहे.

You cannot copy content of this page