८ ते १० डिसेंबर कालावधीत पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण
गोगटे वाळके महाविद्यालय आणि उद्योजकता विकास केंद्राचे आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील गोगटे वाळके महाविद्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने पर्यटन व्यवसायासंबधी ८, ९ व १० डिसेंबर रोजी तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आहे.या प्रशिक्षणात कोणीही १८ ते ५० वयोगटातील पर्यटन उद्योग इच्छुक महिला, पुरुष सहभाग घेऊन लाभ घेऊ शकतात. या प्रशिक्षणात शासकीय योजना,…
