Headlines

Global Maharashtra Breaking News

मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे नगरपालिका मुख्याधिकाऱ्यासह तहसीलदारांचाही सत्कार

⚡मालवण ता.०६-: केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत मालवण नगरपालिकेला देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मातृत्व आधारमातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. श्री जिरगे यांच्याबरोबरच तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार आनंद मालवणकर व गंगाराम…

Read More

शेतकऱ्यांना वेळेवर खत पुरवठा होणार

चेअरमन संतोष परब : मडुरा सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत ⚡बांदा ता.०६-: मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची ७३वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या शेतकरी सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. आगामी काळात शेतकरी सभासदांना योग्यवेळी खत पुरवठा करण्यासाठी सोसायटी प्रयत्नशील राहणार असल्याचे चेअरमन संतोष परब यांनी स्पष्ट केले.मडुरा सोसायटीची वार्षिक सभा चेअरमन संतोष परब यांच्या अध्यक्षतेखाली पार…

Read More

गटनेते ठुक्ररुल यांची टीका भाजपला अंजन घालणारी

नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचा आरोप देवगडदेवगड जामसडे नगरपंचायतीचे भाजप गटनेते शरद ठुकरूल यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा निकाल जाहीर करून देवगड जामसडे नगरपंचायतीची स्वच्छ सर्वेक्षणात पीछेहाट झाली अशी बातमी दिली आहे. ही बातमी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी नसून विरोधी पक्षाच्या भाजप सदस्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.अशी प्रतिक्रिया देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू…

Read More

अहोरात्र काम करीत असल्याने मंत्री केसरकर दसरा मेळाव्यात झोपा काढत होते

ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांचा आरोप ⚡सावंतवाडी ता.०६-: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर अहोरात्र काम करत असल्याने कधी व्यासपीठावर तर कधी विधिमंडळ सभागृहात झोपा काढतात. काल तर दसरा मेळाव्यात ते स्टेजवर झोपा काढत होते. ते अहोरात्र काम करत असल्याने तसे होत असेल असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर…

Read More

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ देवगड जामसंडे नगरपंचायतीची पीछेहाट

सत्ताधारी आतातरी बोध घेणार का ..?;गटनेते शरद ठुकरुल ⚡देवगड ता.०६-: देवगड जामसंडेच्या जनतेची स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता गांभिर्याने काम करणे गरजेचे आहे.यातून सत्ताधारी आतातरी बोध घेणार का ? स्वच्छ सर्वेक्षण २०२२ देवगड जामसंडे नगरपेचायतीची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली असल्याचा आरोप गटनेते शरद ठुकरूल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,स्वच्छ…

Read More

देऊळवाडा स्मशानभूमीतील शवदाहिन्यांच्या नूतनीकरण व दुरुस्तीचे काम सुरू

माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांचा पाठपुरावा ⚡मालवण ता.०६-: मालवण शहरातील देऊळवाडा- आडवण येथील स्मशानभूमीतील दोन्ही शवदाहिन्या मोडकळीस आल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी मालवण नगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन अखेर या शवदाहिन्यांच्या कामाला आजपासून प्रारंभ झाला आहे. यामध्ये मुख्य शवदाहिनीचे नूतनीकरण तर दुसऱ्या शवदाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. देऊळवाडा आडवण येथील…

Read More

मालवण तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

⚡मालवण ता.०६-:मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रशांत पराडकर तालुका उपाध्यक्ष (देवबाग आचरा विभाग), संकेत वाईरकर तालुका उपाध्यक्ष (मालवण शहर), कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदळगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे मालवण तालुका बैठकीत या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या…

Read More

उपजिल्हा रूग्णालयाला लेटोनिक्स प्रोटोलोजी लेझर मशीन द्या

काँग्रेसच्या राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात छोट्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे सुमारे 13 लाख 50 हजार रुपये किमतीची 50-60HZ लेटोनिक्स प्रोटोलॉजी लेझर मशीन मंजूर करण्यात यावी अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण…

Read More

व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली

नशाबंदी मंडळ आणि सामाजिक बांधिलकीचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.०६-: महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडी शहरातून व्यसनमुक्तीच्या सप्ताहा निमित्त व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. गांधी जयंती लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करतांना त्याचे विचार कृतीत आणणे आवश्यक आहे….

Read More

खंडाळा येथे राज्यातील कराटे कोचसाठी प्रशिक्षण आणि राष्ट्रीय पंच परीक्षेचे आयोजन

⚡कणकवली ता०६-: “कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने “कराटे इंडिया ऑर्गनायजेशन” या राष्ट्रीय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षकांसाठी 8 व 9ऑक्टोंबर रोजी कराटे प्रशिक्षण व राष्ट्रीय पंच परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे कराटे डो असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सिहान संदीप गाडे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड…

Read More
You cannot copy content of this page