Headlines

Global Maharashtra Breaking News

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्य प्रेरणा देणारे

केशव जाधव:हातभार चॅरिटेबल ट्रस्ट कडून शाळा नं.४ ला खुर्च्या भेट* ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर ४ ला हातभार चॅरिटेबल ट्रस्ट कडून खुर्च्या भेट देण्यात आल्या. यावेळी शिक्षक केशव जाधव बोलतान म्हणाले की हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात काम करत असून कॅन्सर ग्रस्त, किडणी सारखे दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना तसेच गरीब गरजू विद्यार्थी…

Read More

मच्छीविक्रेत्यावर पहाटेच्या सुमारास तिघांनी केला हल्ला

डोक्यात लोखंडाचा प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न ⚡कणकवली ता.०७-: कोळोशी वरचीवाडी येथे ओटववाडी येथील मच्छीविक्रेत्याला पहाटे ४:४५ च्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात लोखंडाचा प्रहार करून रक्तबंबाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मात्र लोकांनी मदतीला धाव घेताच मारेकरी पसार झाले.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू ओटवकर हे नेहमीप्रमाणे आपल्या…

Read More

*विकासकामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न

⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.यावेळी विविध विकास कामासंदर्भात लोकप्रतिनिधींशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्ह्यात आगमन…

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत… ⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते सिंधुदुर्गात दाखल होताच भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे .

Read More

मळगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना धारकांची सभा संपन्न

सभेत नळपाणी योजने बाबतच्या समस्यांबाबत चर्चा ⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ -: मळगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना धारकांची सभा गुरुवारी मळगांव इंग्लिश स्कूल मळगावच्या सभागृहात पार पडली. या सभेत नळपाणी योजने बाबतच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामस्थ गुरुनाथ गावकर व नळधारक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच स्नेहल जामदार यांनी सर्वांचे…

Read More

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाच्या नविन इमारतीचे भूमिपूजन

⚡कणकवली ता.०७-: असलदे येथीलस्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृध्दाश्रमात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वृध्दाश्रमाच्या नविन इमारतीचे बांधकाम करण्याचा संकल्प करून मुहूर्तमेढ रोवली. याचे भूमिपूजन संस्था खजिनदार अविनाश फाटक यांच्या हस्ते करण्यात आले.  दिविजा वृध्दाश्रमात जुन्या इमारतींमध्ये ४५ आजी-आजोबा उपचारात्मक पूनर्वसनाची सेवा घेत आहेत. समाजातून येणार्या उपेक्षित निराधार वृद्धांची वाढती मागणी पाहता जुन्या इमारतींमध्ये त्यांना ठेवणे खुप कठीण आहे….

Read More

रामगड किल्ल्यावर दुर्गवीरांकडून विजयदुर्गोत्सव साजरा

⚡मालवण ता.०६-: ‘आधी तोरण गडाला मग माझ्या घराला’ या संकल्पनेतून दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने मालवण तालुक्यातील रामगड किल्यावर दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयदुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गडावर गडपुजन, गणेश पूजन, तसेच शस्त्रपूजन करण्यात आले. यानिमित्त दुर्गवीरांनी सकाळी लवकर येऊन गडावर पूर्व तयारीला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांनीही उपस्थिती दर्शवत दुर्गवीरांसोबत गडावरील पूर्वतयारीस सहकार्य केले. यावेळी…

Read More

वेंगुर्ले शहरात भर वस्तीत बिबट्याचा वासरावर हल्ला

⚡वेंगुर्ले ता.०६-: वेंगुर्ले शहरातील श्री देव होळकर मंदिर नजीक भर वस्तीमध्ये आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून वासराला ठार मारले. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील श्री प्रफुल्ल सावंत हे शेतकरी यांनी आपली जनावरे चरवण्यासाठी घराच्या बाजूला बागेत सोडली होती. मध्ये पाऊस…

Read More

रेकॉर्ड डान्समध्ये हर्षदा गावकर, समर्थ गवंडी विजेते

नवरात्रोत्सव निमित्त श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण भरड येथील भरड नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवानिमित्त सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत लहान गटात हर्षदा गावकर तर खुल्या गटात समर्थ गवंडी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सचिन दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा ८…

Read More

सीमोल्लंघनचा शासकीय कार्यक्रम ब्राम्हणदेव मंदिर येथे संपन्न

देवगडविजयादशमी (दसरा)सोने लुटणे (सीमोल्लंघन) शासकीय कार्यक्रम देवगड ब्राम्हणदेव मंदिर या ठिकाणी स्थानिक ग्रामोपाध्ये दत्तात्रय गद्रे यांच्या पौरोहित्याखाली विधिवत पूजनाने तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर देवगड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एस.बी.वाळके यांच्या हस्ते साय.४.३० वा. पार पडला.या सोहळ्यास जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद, नगरसेवक नितीन बांदेकर, पारकर ,प्राध्या.सुरेश सोनटक्के गणेश गोडबोले,भास्कर खाडिलकर,ऍड कौस्तुभ मराठे ,प्रवीण खडपकर,गिरीश धोपटे,संजय बेलवलकर,नंदू मांगले,…

Read More
You cannot copy content of this page