नगरवाचनालयातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
⚡वेंगुर्ला ता.११-: डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार १५ ऑक्टोबर व रविवार दि.१६ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला नगरवाचनालय या संस्थेतर्फे नविन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत भरविण्यात येणार आहे.
