Headlines

Global Maharashtra Breaking News

कासार्डे विद्यालयाच्या वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.१५-: क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा श्री वा. स. विद्यालय माणगाव ता.कुडाळ येथे पार पडली.यामध्ये कासार्डे विद्यालयाच्या कु.वेदांत विनायक वायंगणकर याने अभिनंदनीय यश संपादन केले आहे.त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कु.वेदांत वायंगणकर याने १७…

Read More

मडुरा सोसायटीत भात खरेदीचा प्रारंभ

⚡बांदा ता.१५-: भात विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावती व कागदपत्रे सावंतवाडी येथे नेण्यासाठी पदरमोड करून अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शासनाने यासंदर्भातील अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे केंद्रातच सर्व कार्यवाही करावी अशी मागणी मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब यांनी शासनाकडे केली आहे. राज्य शासनाच्या खरीप पणन हंगाम 2021-22 आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मडुरा सोसायटी येथे भात खरेदी…

Read More

माजगाव ग्रामपंचायतीवर मविआचा झेंडा फडकवू

विक्रांत सावंत पुन्हा एकदा बाजी मारणार : कार्यकर्त्यांना विश्वास ⚡सावंतवाडी ता.१५-: माजगावात युवानेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवू असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सद्या घरोघरी प्रचारावर करत असून लोकांची साथ त्यांना मिळत आहे. विक्रांत सावंत याच्या सोबत विकासभाई हे सुद्धा या प्रचारात सहभागी…

Read More

माजगाव ग्रामपंचायतीवर मविआचा झेंडा फडकवू

विक्रांत सावंत पुन्हा एकदा बाजी मारणार : कार्यकर्त्यांना विश्वास ⚡सावंतवाडी ता.१५-: माजगावात युवानेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवू असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सद्या घरोघरी प्रचारावर करत असून लोकांची साथ त्यांना मिळत आहे. विक्रांत सावंत याच्या सोबत विकासभाई हे सुद्धा या प्रचारात सहभागी…

Read More

बांदा ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन होणार

अर्चना पांगम यांचा विश्वास : पाचही प्रभागात त्यांनी प्रचाराचा झंझावात ; भाजपसमोर आव्हान ⚡बांदा ता.१५-: बहुचर्चित बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे ते बांदा शहर विकास पॅनेलनं. थेट सरपंच पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना सुशांत पांगम मैदानात उतरल्या आहेत.‌ पाचही प्रभागात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला असून बांदावासिय यंदा परिवर्तन करणार,…

Read More

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यात युतीचे सरपंच विराजमान होणार

शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी दोडामार वेंगुर्ला तालुक्याचा गावेगांव दौरा केला असता प्रत्येक गावांच्या ठिकाणी युतीचे सरपंच ग्रामपंचायत विराजमान होतील अशी आशा जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी यांनी व्यक्त केला. युतीचे कार्यकर्ते घरोघरी फिरून शासनाच्या योजनाच्या माध्यमातून गावातील विकास कामे मूलभूत सुविधा केलेले काम या माध्यमातून मतदारसंघापर्यंत पोहोचून…

Read More

वेर्ले ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग ३ मधून माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ रिंगणात…

प्रभाग ३ मधून प्रचारात उदंड प्रतिसाद; गावच्या विकासासाठी माजी सैनिक संघटना निवडणूक रिंगणात… ⚡सावंतवाडी ता.१५-: तालुक्यातील वेर्ले ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून माजी सैनिंक संघटनेकडून माजी सैनिक बाळकृष्ण यशवंत राऊळ हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. गावचा आणि आपल्या प्रभागाचा विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांची निशाणी शिट्टी…

Read More

निर्वासित, बझर, श्याम तुझी आवस इली रे नाटकांची बाजी

६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर;तिन्ही विजेते सिंधुदुर्गातील मालवण दि प्रतिनिधीसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी केंद्रावर घेण्यात आलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत युथ फोरम, देवगड या संस्थेच्या निर्वासित या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर या स्पर्धेत अखील भारतीय मराठी नाटय परिषद, मालवण या संस्थेच्या बझर या नाटकाने…

Read More

देवबाग मोबारवाडीतील रॉयल जेटीच्या ठिकाणची निलेश राणेंकडून पाहणी

⚡मालवण ता.१४-: देवबाग गावातील पर्यटन व्यवसायासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दहा वर्षांपूर्वी देवबाग मोबारवाडी मध्ये रॉयल जेटी मंजूर केली होती. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्याप रखडले आहे. याठिकाणी भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी भेट दिली. या कामाच्या सद्यस्थितीची शासन पातळी वरून माहिती घेऊन हे जेटीचे काम…

Read More

वेत्ये गावात गुणाजी गावडे यांचे पॅनल सुसाट

ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनलला मोठा प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.१४-: वेत्ये येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे आणि सदस्यापदाच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या पॅनलला मतदारांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे घरोघरी विकासाचे व्हिजन घेऊन त्यांनी प्रचारावर जोरदार भर दिला आहे. एकूणच त्यांच्यासोबत असलेली युवा पिढी आणि गावातील जाणती राजकीय…

Read More
You cannot copy content of this page