विभागस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत सांगलीची जिया महात प्रथम तर दिशा पाटील व्दितीय
⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: विभागस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात सांगलीची जिया महात प्रथम तर कोल्हापूरची दिशा पाटील हिने व्दितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयातून एकुण 212 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा पार पडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी दिपक…
