स्टँड अप इंडिया योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता 15 टक्के* *मार्जिन मनी या योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सन- 2022-23 या वर्षात जिल्हयाकरिता एकुण 05 पाच उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक लाभार्थी असतील,…
