गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल परब यांनी घेतली भेट
निलेश राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहण्याचे प्रमोद सावंत यांनी दिला आश्वासन ⚡गोवा ता.०९-: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी आज भेट घेऊन कुडाळ येथे होणाऱ्या भव्य नाट्यप्रयोगाचे निमंत्रण प्रमोद सावंत यांना दिले सावंत यांनी या नाट्यप्रयोगास आणि निलेश राणे यांच्या भव्य वाढदिवस समारंभास उपस्थित राहण्याच्या आश्वासन यावेळी विशाल…
