कणकवली शिवसेना शाखेत 10 रोजी शिवजयंती साजरी होणार

⚡कणकवली ता.०९-: कणकवली शिवसेना शाखेत शुक्रवार १० मार्च रोजी शिवजयंती ( तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याप्रसंगी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.तरी याप्रसंगी कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page