बांदा-डिंगणे रस्त्यावर गव्यारेड्यांचा कळपाने वाहनचालकांची तारांबळ…
बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी बांदा/प्रतिनिधीबांदा-डिंगणे रस्त्यावरच बांबरवाडी येथे आज सकाळीच पंधराहून अधिक गव्यारेड्यांचा कळप ठाण मांडून बसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. तब्बल अर्ध्या तासानंतर गव्यांच्या कळपाने लगतच्या काजू बागायतीत आसरा घेतला. दिवसाढवळ्या गव्यांनी रस्ता अडविणे हे नित्याचेच झाले असून गव्यांच्या वावरामुळे काजू बागायतदार धास्तावले आहेत.यापूर्वी देखील बांदा-डिंगणे रस्ता गव्यांच्या कळपाने अनेकवेळा अडविला होता. डिंगणेचे माजी सरपंच…
