Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली पत्रकार संघाचा २१ रोजी बक्षीस, पुरस्कार वितरण समारंभ

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण समारंभ शनिवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. यावेळी आमदार नीतेश राणे, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी आमदार परशुराम उपरकर, नगर…

Read More

नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टच्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गाव मर्यादित आँनलाईन वक्तृत्व स्पर्धा “माझ्या स्वप्नातील गाव”या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम-वैदेही पारकर-नांदगाव मधली,द्वितीय-सलोनी शेलार-ओटव नांदगावतर उत्तेजनार्थ-१)सान्वी सुनिल महाडेश्वर ,२)रुद्र बांदिवडेकरयांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच…

Read More

बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते स्वप्निल ऊर्फ भैया शिंदे यांची नियुक्ती

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर ⚡कणकवली ता.१७-: शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते कु.स्वप्निल ऊर्फ भैया सुरेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोर्डवे गावच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक…

Read More

बांद्यात स्मशानभूमीची श्रमदानाने साफसफाई

सामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाचा पुढाकार बांदा/प्रतिनिधीसामाजिक कार्यकर्ते अर्णव स्वार व साईप्रसाद काणेकर मित्रमंडळाच्या वतीने आज येथील स्मशानभूमी व परिसराची श्रमदानाने साफसफाई करण्यात आली. सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.यावेळी अर्णव स्वार, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, निखिल मयेकर, प्रथमेश गोवेकर, समीर सातार्डेकर, दीनानाथ देसाई, भाऊ वाळके, नागेश बांदेकर, बिपीन येडवे, अजिंक्य…

Read More

मालवण काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला सत्कार मालवण, दि प्रतिनिधीमालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मालवण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात संघटना वाढीबाबत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या…

Read More

मालवण पोलीस ठाणे वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रिक्षा रॅली द्वारे मालवण शहरात जनजागृती

⚡मालवण ता.१७-: मालवण पोलीस ठाणे अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत जनजागृती व मार्गदर्शन वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांच्या वतीने मालवण शहर परिसरात विविध ठिकाणी करण्यात आले. मंगळवारी मालवण भरड बसस्थानक मार्गावर रिक्षा रॅली काढण्यात आली. भरड नाका येथील रिक्षा व्यावसायिक यात सहभागी झाले. यासह वाहन चालक वाहतूक नियम, वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता, सुरक्षा, याबत…

Read More

अखिल गुरव संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख पदी अंकुश बाबाजी गुरव यांची निवड.

⚡मालवण ता.१७-: अखिल गुरव समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी घोडगे सोनवडे गावच्या अंकुश बाबाजी गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सायली संतोष गुरव यांच्या शिफाफशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. अंकुश गुरव हे मूळचे सोनवडे ( घोटगे ) गावचे रहिवासी असून अभ्युदयनगर काळाचौकी येथे स्थित आहेत. सोनवडे…

Read More

डॉ भा. वा.आठवले यांना जीवनगौरव पुरस्कार

⚡देवगड ता.१७-: तालुक्यातील प्रतिथयश साहित्यिक डॉ भा. वा. आठवले याना महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र ब्राम्हण मंडळाच्या सिंधुदुर्ग येथील संमेलनात गौरविण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार मानपत्र,सन्मानचिन्ह,तसेच रोख रु ५०००/-(हजार)शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.या वेळी माजी आमदार ऍड अजित गोगटे,प्रकाश गोगटे,प्रसाद घाणेकर तसेच महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ…

Read More

शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचची बैठक संपन्न

अनेकांचे करण्यात आले सत्कार वेंगुर्ला ता.१७-: फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाची बैठक साई मंगल कार्यालयात अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकी दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाचे अधिक्षक व मंचचे उपाध्यक्ष एन.पी.मठकर हे ३६ वर्षे ९ महिने न्यायालयीन सेवा करुन निवृत्त झाल्याबद्दल तसेच बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व मंचचे कार्यकारिणीचे सदस्य प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांना शिक्षक…

Read More

मुख्याधिकारी कंकाळ यांनी भाजी विक्रेत्यांसाठी केली पर्यायी व्यवस्था

वाहतूक कोंडीचा प्रश्न झाला निकाली ⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसणा-या भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याने मार्केटसमोर होणारी वाहतुक कोंडीची समस्या सध्यातरी टळली असल्याचे दिसून येत आहे.भाजी विक्रेते मंडईमध्ये न बसता मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसायचे. ज्यामुळे मुख्य बाजारपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत असे. या वाहतुक कोंडीवर उपाययोजना…

Read More
You cannot copy content of this page