हळवल फाट्यावर प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी पलटी; दोघांचा मृत्यू
अनेक प्रवासी गंभीर जखमी ;रुग्णालयात उपचार सुरू कणकवली 19 जानेवारी (प्रतिनिधी)- मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू असून कडाक्याच्या थंडीत गुरुवारी पहाटे 5.30 वा. च्या सुमारास कणकवली शहरालगत असणाऱ्या हळवल फाट्यावरगोव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी पलटी होत यातील गंभीर दुखापत झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. यात शैलेजा प्रेमानंद माजी (60 झरेबांबर दोडामार्ग), अण्णा…
