केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश राणे यांचा वाढदिवस होणार साजरा…
विशाल परब; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर,गोव्याचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित.. ⚡कुडाळ ता.१४-: माजी खासदार डाॅ.निलेश राणे याचा वाढदिवस मंत्री महोदयांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे, या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, अनुराग ठाकूर यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विशालसेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा भाजपाचे युवा…
