Headlines

Global Maharashtra Breaking News

शिरोडा येथील आग लागून नुकसान झालेल्या दुकानदारांना मदत करण्यासाठी मंत्री केसरकर सरसावले

व्यापाऱ्यांना केली मदत वेंगुर्ला प्रतिनोधी शिरोडा येथे काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठी वित्तहानी झाली होती या व्यापाऱ्यांना व दवाखान्यास सर्वतोपरी मदत देण्याबरोबरच सदर इमारती यांची पुन उभारणी मदत करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व त्यांच्या मित्र परिवारपुढे सरसावला असून त्यांनी या व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत दिली आहेशिरोडा येथे व्यापाऱ्यांच्या दुकानांना आग लागून मोठ्या…

Read More

वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने आंबोली घाटातून राजरोस अवजड वाहतूक…

घाट व दरडी कोसळण्याची शक्यता; पोलिस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज… ⚡सावंतवाडी,ता.१९ प्रसन्न गोंदावळे-: आंबोली घाटात अवजड वाहतुकीला बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वरदहस्ताने अवजड वाहतूक राजरोस सुरु आहे, त्यामुळे आधीच धोकादायक झालेला आंबोली घाट अजून धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षकांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात सुरुच…

Read More

तिलारीच्या विकासासाठी लवकरच पर्यटन धोरण ठरविणार…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही; दोडामार्ग भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.. दोडामार्ग ता.१९-: तिलारीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी लवकरच तिलारीत बैठक आयोजित केली जाईल.त्या बैठकीस पर्यटन खात्याचे व पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित राहून तिलारीच्या पर्यटन विकासासाठी काय करता येईल यासंबंधी चर्चा करून तसा आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी तिलारीधरण भेटीदरम्यान भाजपच्या…

Read More

निगुडेत महिलांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण संपन्न !

⚡बांदा ता.१९-: निगुडे ग्रामपंचायत येथे १५ वा वित्त आयोगामार्फत महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कोल्हापूर संस्थेमार्फत देण्यात आले. यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय देसाई, प्रशिक्षणार्थी प्रकाश पाटील यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.यावेळी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रम गावात तीन ठिकाणी संपन्न झाला. ५० महिलांनी…

Read More

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान

मानवाधिकार वेल्फेअरने असोसिएशनने केला गौरव बांदा/प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशच्या वतीने आज कर्तव्यदक्ष अधिकारी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.वेंगुर्ला तालुक्यात अतुल जाधव यांची २०२२ ला नियुक्ती करण्यात झाली होती. त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करून कलम ३०२ च्या गुन्हाचा तपास करून गुन्हेगाराला शिक्षा केली. कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगाराना…

Read More

सावंतवाडी तालुका क्रीडा महोत्सवाचे २६ रोजी आयोजन

नेहरू युवा केंद्र, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार बांदा/प्रतिनिधीनेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक २६ मार्च रोजी करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज सावंतवाडीच्या भव्य क्रीडांगणावर होणार आहेत.या…

Read More

जिल्हा रुग्णालयाच्या निवासी संकुलात भर दुपारी अग्नी तांडव

मोठे नुकसान: गाद्या, पी पी ई किट जळून खाक ⚡ओरोस ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या निवासी संकुलला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने सर्वांची धांदल उडाली. भर दुपारी आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना दोन अग्निशमन बंब आणि सुरक्षा यंत्रणा, कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली. सुदैवाने येथे वास्तव्याला कोणी नव्हते. परंतु या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले असून…

Read More

म्युझिक काॅर्नर

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 गुढी पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🥳 इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शाॅपी 🥰✳️ गुढीपाडव्याची वाढवा रंगत, भरेल आनंदाची संगत ✳️🥰 🎉 3 वर्षांच्या वाॅरंटी सह आजच 25,000₹ किंमतीचा ब्रॅन्डेड 🔲 VU 43″ Android LED TV घेवून जा 🥳आणि खरेदीवर मिळवा 🟠 morphy richards कंपनीचा🎉 13000 किंमतीचा OTG ✴️ 🎉 FREE 🎉FREE 🎉FREE🎉…

Read More

मानसिक आरोग्य व तणावमुक्तीसाठी “वर्दीचे मनःस्वास्थ्य” कार्यशाळा उपयुक्त

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१९-: ताण तणाव कमी करुन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी वर्दीचे मनःस्वास्थ्य सारख्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हा पोलीस दल, बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “वर्दीचे मनःस्वास्थ्य”…

Read More

बांदेकर कॉलेजच्या चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन स्कूलच्या ५२ विद्यार्थ्यांचा सहभाग

⚡सावंतवाडी ता.१८-: बी. एस.बांदेकर कॉलेजने २५ व्या वर्धापन दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात अस्मी सावंत, मनवा साळगावकर, भूमी नानोस्कर, सरस नाईक, भुवन दळवी, वेद बेळगावकर, प्रत्यूशा घोगळे या ७ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सहभागी करून घेण्यात आले. वरील विद्यार्थ्यांना ‘ विशेष सहभाग प्रमाणपत्र’…

Read More
You cannot copy content of this page