जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी गांभिर्यतेने नियोजन करा
पुढील जिल्हा विकास आराखडा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: जिल्ह्याला प्रगती पथावर नेण्यासाठी तुमचे अनुभव, नागरिकांची काय अपेक्षा आहे, याचा समावेश करण्याबाबत सर्व विभागांनी गांभिर्यतेने अभ्यास करुन नियोजन अहवाल द्यावा. याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही सूचना दिल्या असून, पुढील बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्व विभागांनी 10 दिवसात आपला अहवाल द्यावा. अशी सूचना जिल्हाधिकारी…
