Headlines

Global Maharashtra Breaking News

केवळ नोकरीवर अवलंबून न राहता मुलांनी व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी…

उमेश तोरसकर:कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ‘पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा,स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा.. ⚡कणकवली ता.०४-:पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांनी केवळ नोकरीवर अवलंबून…

Read Full News

कणकवलीत रस्त्यालगतच्या गटारात सापडला ५ ते ६ फुटांचा अजगर…

मराठा मंडळ रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी:सर्पमित्रांनी केले सुरक्षित रेस्क्यू.. ⚡कणकवली ता.०४-: शहरातील मराठा मंडळ रोड परिसरात रस्त्यालगतच्या गटारामध्ये सुमारे ५ ते ६ फुटांचा अजगर आढळल्याने शनिवारी परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. कोणतीही जीवितहानी न होता…

Read Full News

बांद्यात १९ जुलै रोजी ७ वे महा रक्तदान शिबिर…

बांदा/प्रतिनिधीसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर, बांदा व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर रविवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत…

Read Full News

युवा पिढीने आपली जीवनशैली बदलणे काळाची गरज…

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर.. ⚡सावंतवाडी ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त ) येथे सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले हे होते. व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले,…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०४-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Full News

पुष्पहार अर्पण करून बापूसाहेब महाराजांची पुण्यतिथी साजरी…

बांदा/प्रतिनिधी. येथील ऐतिहासिक नट वाचनालयात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, गुरुनाथ नार्वेकर, सुनील नातू, मिलिंद महाजन, अभिजित पोरे, सालू परेरा, आनंद देसाई, सुजय चांदेकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक,…

Read Full News

सावंतवाडीतील वकिलांच्या एकीने सर्व षडयंत्रे हाणून पाडली…

ॲड. संग्राम देसाई:महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सावंतवाडी तालुका वकील संघटनेकडून सत्कार… सावंतवाडी प्रतिनिधी माझ्या विरोधात अनेक षडयंत्र रचवण्यात आली. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एकीचे बळ दाखवले. त्यात करून सावंतवाडी वकील संघटनेची एकी आगळी वेगळी आहे सावंतवाडी मध्ये बाहेरची व्यक्ती येऊन माझ्या विरोधात वकिलाना भडकवत होती. पण सावंतवाडीतील सर्व वकील पुरेसे पडलेत्यांचे षडयंत्र सावंतवाडीतील…

Read Full News

आशियेत वादळी वाऱ्याने वटवृक्ष कोसळला

आशिये-बाणेवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प कणकवली : शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कणकवली शहरातील आशिये – बाणेवाडी मार्गावर मोठा वटवृक्ष रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेत महावितरण विभागाचा एक वीज खांब (पोल) तसेच विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर कोसळलेला…

Read Full News

पावशीत कार चढली डिव्हायडरवर

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथील सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणा-या भरधाव कारला अपघात झाला. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची लेन निसरडी बनल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. त्यानंतर विरूद्ध बाजूने दुस-या बाजूच्या लेनवर उतरली. हा अपघात आज दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. कारचे किरकोळ…

Read Full News

सिंधुदुर्गात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

१.५० कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त:राजस्थानातील चालक ताब्यात; टाटा सिग्मा ट्रकसह मुद्देमाल जप्त.. ⚡ओरोस, ता. ४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध मद्यवाहतुकी विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोव्याहून मुंबईकडे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली असून,…

Read Full News

You cannot copy content of this page