पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये टेकपेस्ट २०२४माहिती तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्र विभागाचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधूदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमाहीती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय टेकफेस्ट 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. वेब डेव्हलपमेंट, मोबाईल फोटोग्राफी ,मोबाईल व्हिडिओग्राफी , स्टार्टअप प्रेझेंटेशन,ब्लाईंड टायपींग,डेटाबेस मास्टरमाईंड, बॅटलग्राउंड मोबाईल इंडीया या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे आयोजन आयटी विभाग प्रमुख,सौ अक्षता गोडकर…
