मालवणात परप्रांतीय जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायिकांना मज्जाव…
स्थानिक व्यावसायिकांनी दिला ‘चले जाव’ चा इशारा.. ⚡मालवण ता.१०-: मालवणात परप्रांतीय कामगारांनी स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर व्यवसायात शिरकाव करून कमी दरात सेवा सुरु केल्याने संतप्त बनलेल्या स्थानिक स्थानिक जेसीबी ट्रॅक्टर व डम्पर व्यवसायिकानी मालवण सागरी मार्गावरील देऊलवाडा पुलानजीक एकत्र येत त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही परप्रांतीय व्यावसायिक- कामगारांना खडे बोल सुनावत चले जावचा इशारा दिला…
