मंडळाद्वारे सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे काम…
प्रसन्ना देसाई:दीपावली शो टाईमचे शानदार उद्घाटन… वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्यावतीने सलग तिस-या वर्षी आयोजित केलेल्या दीपावली शो टाईमचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक वारसा टिकविण्याचे मंडळ करीत असल्याबद्दल श्री.देसाई यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, हॉस्पिटल नाका मंडळाचे अध्यक्ष अॅड. मनिष सातार्डेकर, उपाध्यक्ष…
