रास्त धान्य आणि केरोसीन विक्रेते संघटनेचे धरणे आंदोलन…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रशासनाचे वेधले लक्ष.. सिंधुदुर्गनगरी ता १रास्त भाव धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेमार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर प्रलंबित मागण्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देत त्यांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार…
