Headlines

Global Maharashtra Breaking News

बालसन्मित्रकार पा.ना मिसाळ सन्मान प्रकाश जाधव आणि श्याम पेंढारी यांना जाहीर…

⚡कणकवली ता.१५-: समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे दरवर्षी बालसन्मित्रकार पा.ना मिसाळ सन्मान दिला जातो. यावर्षीच्या या सन्मानासाठी नव्या साहित्यिक कवी लेखकांसाठी आणि नाट्य चित्रपट मालिका मध्ये काम करणाऱ्या नव्या कलावंतांसाठी कार्यरत राहणाऱ्या प्रकाश ग. जाधव आणि कुसुमाकर मासिक चालवून नव्या लेखक कवींना प्रोत्साहन देणारे श्याम पेंढारी यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार 16 डिसेंबर रोजी मुंबई…

Read More

मालवण तालुका शासकीय निमशासकीय सहकारी संस्था अध्यक्षपदी प्रमोद मोहिते…

⚡मालवण ता.१४-:मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था मर्यादित मालवणच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रमोद लक्ष्मण मोहिते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीकृष्ण तळवडेकर यांचा तीन मतांनी पराभव केल्याने श्री मोहिते हे या संस्थेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले तर उपाध्यक्ष पदासाठी मारुती रत्नोबा सोनवडेकर हे विजयी झाले आहेत. मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था मालवणच्या…

Read More

‘गाबीत समाज व फागगीते’ पुस्तकातून लोकसहित्य संकलनाचे ऐतिहासिक काम….

डॉ. विनोद कुमरे: ‘गाबीत समाज व फागगीते’ या पुस्तकाचे प्रकाशन.. ⚡मालवण ता.१४-:लोकसाहित्याचा अभ्यास फार आवश्यक आहे. कारण लोकसाहित्याने जगाचे इतिहास बदलले आहेत. ‘गाबीत समाज आणि फागगीते’ या पुस्तकातून आज जगाला गाबीत समाजाची ओळख झाली आहे. या पुस्तकातून लोकसाहित्य संकलनाचे ऐतिहासीक काम डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे, असे प्रतिपादन मुंबई…

Read More

किनाऱ्यावर स्टॉल लावण्यावरून व्यावसायिक व बंदर अधिकारी यांच्यात वादंग…

स्टॉल लावू न दिल्यास प्रसंगी उपोषण करू; व्यवसायिकांचा इशारा.. ⚡मालवण ता.१४-: मालवणात साजऱ्या झालेल्या नौदल दिनापूर्वी मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील सर्व स्टॉल हटविण्यात आले असताना नौदल दिन संपल्यावर आता सुरु असलेल्या पर्यटन हंगामाच्या दृष्टीने स्थानिक स्टॉल व्यवसायिकांनी जेटी नजीकच्या किनाऱ्यावर तात्पुरते लावलेले काही स्टॉल काल रात्री बंदर विभागाचे अधिकारी हटविण्यास गेले असता…

Read More

चिवला बीच राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी आतापर्यत एक हजार स्पर्धकांची नोंदणी…

⚡मालवण ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 डिसेंबर रोजी 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजनमालवण चिवला बीच वर करण्यात आले आहे. 26 जिल्ह्यातून आतापर्यन्त एक हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली….

Read More

निरवडे येथील केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव-शारदा विद्यालय शाळेचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१४.-: निरवडे शाळा नं. १ येथे पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव-रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश मिळवले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात समुहनृत्यामध्ये मळगाव…

Read More

स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी जितेंद्र पंडित…

सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी होणार फायदा ⚡सावंतवाडी ता.१४-: स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी येथील सुंदरवाडी हेल्पलाइन फाऊंडेशनचे सचिव तथा पॉम्पस हॉटेलचे मालक जितेंद्र उर्फ जितू पंडित यांची निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने स्वदेश दर्शन वीस ही योजना जाहीर करण्यात आली…

Read More

कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु…

जानवली परबवाडी फाट्यावरील घटना: कार चालकाचे पलायन.. ⚡कणकवली ता.१४-: मुंबई -गोवा महामार्गावर कणकवली नजीक जानवली परबवाडी फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिल्वर कलरच्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागवून जोरदार धडक दिली. या अपघातात सौ. अंजली अमित साळवी (वय ३६, रा. शिवाजीनगर कणकवली) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे.हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास…

Read More

आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा द्वितीय वर्धापन दिनाचे आयोजन…

⚡देवगड ता.१४-: आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांचा द्वितीय वर्धापन दिन रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी २.00 वाजता बाळूमामा मंदीर दाभोळे कोंडामा येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून बायर क्राॕप सायन्स इंडीया यांच्या वतीने आंबा पिक संरक्षण मार्गदर्शन सत्र तसेच वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन करणेत आले आहे.. तरी…

Read More

नौदल दिनानिमित्त मालवणात करण्यात आलेली विकासकामे ही
नित्कृष्ट दर्जाचे…

परशुराम उपरकर:पुतळ्याकडील टाईल्स सरकल्याचे फोटो व्हायरल; सर्व बोगसगिरी बाबत लवकरच आंदोलन.. ⚡मालवण ता.१४-: नौदल दिनानिमित्त मालवणात करण्यात आलेली विकासकामे अत्यंत घाईगडबडीत आणि निविदा काढण्यापूर्वीच करण्यात आली आहेत. हेलीपॅडसाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला. रस्त्यांची कामेही नित्कृष्ट असून ते वर्षभर टिकतील का याची शाश्वती नाही. राजकोट किल्ला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामही घाईने करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page