लीलाधर हडकर स्मृतिप्रित्यर्थ स्मृतिलिला पुरस्काराचे मानकरी जाहीर…
⚡मालवण ता.१५-: सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण आणि मालवण स्पोर्टस् असोसिएशन आयोजित हडकर कुटुंबियांतर्फे देण्यात येणाऱ्या नंदिता राजेश पाटील पुरस्कृत लीलाधर हडकर स्मृती स्मृतिलिला पुरस्काराचे मानकरी जाहीर करण्यात आले असून पुरस्कार वितरण सोहळा दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता येथील लिलांजली हॉल, भरड येथे होणार आहे. कै. लीलाधर गणेश हडकर यांचे समकालीन असलेल्या उत्कृष्ट…
