Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगाव येथील भूतनाथ देवाचा उद्या जत्रोत्सव…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या १७ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी, भूतनाथ देवावर अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे – फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे, देवीला कोंबडा अर्पण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत….

Read More

मळगाव-भूतनाथ मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम…

मळगाव ग्रामस्थ व महिला बचत गटाच्याच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ -: उद्या होणाऱ्या भूतनाथ जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मळगाव ग्रामस्थ व महिला बचत गटाच्यावतीने संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबवत मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमाचे मळगाव गावातून व परिसरातून कौतुक होत आहे.या स्वच्छता उपक्रमावेळी सर्वप्रथम संपूर्ण मंदिर परिसरात झाडलोट करत परिसर स्वच्छ करण्यात…

Read More

देशासाठी आपले आयुष्य कशाप्रकारे सार्थकी लावता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा…

आपासाहेब गुजर:भारतीय सैन्याची यशोगाथा प्रदर्शनाचे शानदार उदघाटन… ⚡मालवण ता.१६-: आपल्या प्रत्येकामध्ये एक सैनिक, एक कॅप्टन, एक योद्धा दडलेला आहे. आपल्यातील या वृत्तीला कशाप्रकारे वलय देता येईल व त्याला अनुभवाची जोड देऊन देशासाठी आपले आयुष्य कशाप्रकारे सार्थकी लावता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा असे प्रतिपादन मालवणचे गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांनी येथे बोलताना केले पुणे येथील…

Read More

मालवण चिवला बीच येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

५ कि.मी. मुख्य गटात पोईपचा भाग्येश पालव विजयी:पालघरचा यश जाधव व नागपूरची संजना जोशी ठरले वेगवान जलतरणपटू.. ⚡मालवण ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्यावतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला महाराष्ट्र राज्यासह इतर ठिकाणच्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तेरा वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्गच्या…

Read More

मच्छिमार, वाळू व्यवसायिकांनकडून
आ. वैभव नाईक यांचा सत्कार

*⚡मालवण ता.१६-:* नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्या बद्दल मालवण येथील मच्छिमार, वाळू व्यवसायिक तसेच मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण…

Read More

स्वतःचा जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मालवण नगरपरिषद…

आ. वैभव नाईक यांनी नगरपरिषदेत भेट देत दिल्या शुभेच्छा.. ⚡मालवण ता.१६-: मालवण शहरात स्वच्छता राखण्यासाठी व इतर कामांसाठी मालवण नगर परिषदेने स्वतःचा जेसीबी घेतला असून जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नगरपरिषद ठरली आहे. येत्या काळात मालवणचे भाजी मार्केट, फिश एक्वेरियम ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल…

Read More

४५ वर्षे उलटलेल्या पदवीधर बेकराना महिना पाच हजार रुपये द्या…

दयानंद मांगले यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी:प्रवास भाड्यात सवलत देण्याचीही केली मागणी.. देवगड ता१६-:महाराष्ट्र राज्यात लाखो बेकार पदवीधर असून पदवी प्राप्त करून २५ वर्षे झालेल्या व वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व बेकार पदवीधरांना मासिक भत्ता रु ५०००/- पाच हजार व प्रवास भाडे सवलत देण्यात यावी अशी मागणी देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दयानंद…

Read More

भाईसाहेब सावंत पतसंस्था केस जिल्हा बँकेच्या बाजूने…

कोल्हापूर सहकार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ओरोस ता.१६-: सोने तारण कर्ज वितरणासाठी जिल्हा बँकेकडून घेतलेली २५ लाख रुपये रक्कम व्याजासह ४९ लाख ३५ हजार ३६५ रुपये तसेच दावा दाखल केल्यापासून ११.५० टक्के व्याजाने भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेने जिल्हा बँकेला द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल आज कोल्हापूर येथील मे. सहकार न्यायालयाने दिला आहे. जिल्हा बँकेच्या वतीने ऍड…

Read More

बांदा येथे १८ रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी-:बांदा ग्रामपंचायत वरुक्मिणी सुपर बाझार, बांदायांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय बांदा येथे सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण डोळे तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना डोळ्यांची समस्या असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. डोळे तपासणी करून झाल्यानंतर रुग्णाला गरज भासल्यास…

Read More

बांदा येथे १८ रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिममबांदा ग्रामपंचायत वरुक्मिणी सुपर बाझार, बांदायांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय बांदा येथे सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण डोळे तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना डोळ्यांची समस्या असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. डोळे तपासणी करून झाल्यानंतर रुग्णाला गरज भासल्यास…

Read More
You cannot copy content of this page