Headlines

Global Maharashtra Breaking News

खासदार विनायक राऊत मतदार संघात विकासासाठी निधी आणायला कमी पडले…

माजी आम. प्रमोद जठार:जो उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत… ⚡वेंगुर्ले ता.१९-: उबाठा चे खासदार विनायक राऊत हे मतदार संघात विकासासाठी निधी आणायला कमी पडले.रोजगार निर्मिती साठी त्यांच्या कडून काहीच झाले नाही. उलट आणलेल्या प्रकल्पांना विरोधाची त्यांची भूमिका कायम राहिली. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात महायुती तर्फे वरिष्ठ जो उमेदवार देतील…

Read Full News

लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असावा…

सौरभ ताम्हणकर:गेले अडीज वर्ष सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचा विकास हा प्रगतशील.. ⚡मालवण ता.१९-: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून भाजप -शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुती तर्फे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी अद्यापही उमेदवार निश्चित झालेला नाही. मात्र या मतदार संघात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे…

Read Full News

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत-:उमेश तोरसकर…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने  राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक मदत करून ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासून आपला आदर्श इतर पत्रकारांना घालून दिला आहे. याचा…

Read Full News

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची सामाजिक बांधिलकी आदर्शवत-:उमेश तोरसकर…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक,  क्रीडा, सांस्कृतिक असे विविध उपक्रम सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने  राबविलेच आहेत. याशिवाय आज आपल्यातील एका पत्रकार बांधवांच्या दुःखात सामील होत, त्यांना आर्थिक मदत करून ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासून आपला आदर्श इतर पत्रकारांना घालून दिला आहे. याचा…

Read Full News

कणकवलीत मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीमपत्रकार व आम्ही कणकवलीकरांचा सहभाग…

⚡कणकवली ता.१९-: लोकसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदान करावे तसेच एक भाग म्हणून कणकवली तहसील कार्यालय येथे पत्रकार व आम्ही कणकवलीकर नागरिकांच्या सहभागाने मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. ८५ वर्षावरील वृद्ध व्यक्ती व दिव्यांगाना पोस्टल मतदानाची सोय असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी जगदीश कातकर यांनी केली. कणकवली तहसील…

Read Full News

फोंडाघाट चेक पोस्टवरदहा लाखाची रोकड जप्त…

स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई.. ⚡कणकवली ता.१९-: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाला (एसएसटी) वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये दहा लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. याप्रकरणी पथकाने रोख रक्कमेसह ती कार जप्त केली आहे. ही कारवाई सकाळी ११वा.च्या सुमारास करण्यात आली. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार…

Read Full News

मंत्री दिपक केसरकरांनी फसव्या घोषणा करु नये…

आशिष सुभेदार यांची टिका: तर पावसाळ्यात पर्यटन महोत्सव होणार का…? सावंतवाडीसावंतवाडी नरेंद्र उद्यान येथे सुरु करण्यात आलेली वन सफर 31 मार्च पर्यत मोफत ठेवण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री यांनी करून देखील या वन सफारीसाठी शुल्क आकारले जातं असल्याने ना केसरकर यांनी ऐन आचारसंहितेच्या काळात फसव्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करू नये अशी टीका सामाजिक…

Read Full News

असनिये ग्रामस्थ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.१९-: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त असनिये येथील शिवतेज मंडळ आणि असनिये ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असनिये सारख्या दुर्गम गावात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात उल्लेखनीय म्हणजे युवतींसह महिलांचाही समावेश होता. असनिये प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या…

Read Full News

व्हिडीओ गेम पार्लरवर प्रतिबंध आणा…

रुपेश पावसकर, अटी शर्ती पायदळी तर तरुणाई व्यसनाधीन. ⚡कुडाळ ता.१९-: जिल्ह्यात होत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधले.हे व्हिडिओ गेम पार्लर विरंगुळा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय उपचिटणीस शाखा यांच्याकडून अटी शर्तीच्या आधारावर दिली जाते.परंतु या दिलेल्या अटी शर्तीचे पालन न करता.मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे.याचा तरुणाईला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. झटपट…

Read Full News

यशस्वी होण्यासाठी अंत:प्रेरणेची नितांत गरज…

प्रा. रूपेश पाटील:कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि, जळगाव विद्यापीठात व्याख्यान संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१९-: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला स्वतःची अंत:प्रेरणा जागृत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीत आंतरिक प्रेरणा असते, ज्यामुळे व्यक्ती कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि त्याच्यामुळेच तो आपल्या जीवनात यशस्वीही होतो. विद्यार्थीदशेत अशा आत्मविश्वास व प्रेरणा कार्यशाळेतून युवा वर्गाला दिशा मिळते आणि त्यांना जीवन…

Read Full News

You cannot copy content of this page