Headlines

Global Maharashtra Breaking News

काथ्या उद्योगाचे धडे घेणार ‘एसआरएम’चे ४० विद्यार्थी…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम:दोन महिन्यांच्या काथ्या प्रशिक्षणाला प्रारंभ.. कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) आणि प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षणात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.कार्यक्रमाला कॉयर बोर्ड ऑफ इंडिया (प्रादेशिक कार्यालय, कणकवली)चे प्रादेशिक…

Read Full News

आंबोली पर्यटनस्थळी सुट्ट्यांच्या दिवशी वनविभागाने गस्त वाढवावी…

पर्यटकांकडून होणाऱ्या धोकादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी बीडीओंकडून वन विभागाला पत्र, मायकल डिसोजा यांनी वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी, ता. २२-:आंबोली पर्यटनस्थळी सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वन विभागाने गस्त वाढवून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी केली होती. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या आंबोली परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र…

Read Full News

सावंतवाडीत २६ ला जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा…

Read Full News

झोळंबे श्री पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त तीन दिवसीय धार्मिक उत्सव

२४ ते २६ जुलैदरम्यान काकड आरती, हरिपाठ, भजन, पारंपरिक दिंडी व महाप्रसादाचे आयोजन.. ⚡बांदा ता.२२-: वै. ह. भ. प. प. पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या पावन आश्रयाखाली चालत आलेल्या झोळंबे येथील श्री पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशी निमित्त तीन दिवसीय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शुक्रवार दिनांक २४ जुलै ते रविवार दिनांक…

Read Full News

वजराट शाळेत पं. स. सदस्या सुचिता वजराटकर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वजराट जि. प. शाळा नं. 1 मध्ये वेंगुर्ला तालुका शिवसेनेमार्फत तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर व वजराट सोसायटी व्हा.चेअरमन अण्णा वजराटकरयांच्यामार्फत स्व : खर्चातूनविद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी माजी शालेय शिक्षणमंत्री व आमदार दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले….

Read Full News

देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करू नये

शिवसेना मालवण महिला आघाडीची मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सोमवारी भरत असलेला आठवडा बाजार बंद करण्यात येऊ नये, या मागणीचे पत्र शिवसेना मालवण महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका निना मुंबरकर यांसह नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांना देण्यात आले. यावेळी मालवण नगरपरिषद समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नंदिता हडकर, प्रसन्ना तुळसकर,…

Read Full News

माडखोल टेंबवाडीत बंद घर फोडून १२ हजारांची चोरी…

सावंतवाडी: माडखोल टेंबवाडी येथील रहिवासी श्री नंदू दळवी यांच्या बंद घराचा मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल चोरून नेल्याची घटना २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घरफोडी प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी…

Read Full News

कारिवडेतील २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

सावंतवाडी: माडखोल टेंबवाडी येथील रहिवासी श्री नंदू दळवी यांच्या बंद घराचा मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईल चोरून नेल्याची घटना २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घरफोडी प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी…

Read Full News

सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाची शाळा भरली…

आनंद शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांनी टाळ-घोषात साकारली आषाढी एकादशीची दिंडी.. ⚡सावंतवाडी, ता. २१-: सावंतवाडीतील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आनंद शिशुवाटिका (बालवाडी) येथील चिमुकल्यांनी पारंपरिक दिंडी काढून भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-घोष आणि विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिकेतील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम साकारला….

Read Full News

वृक्षमित्र प्रकाश काळे यांचे एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

‘स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा’; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.. ⚡ओरोस ता २१-: जयंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एम.आय.टी.) अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र तथा ज्येष्ठ लेखक प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. “स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात २०१५ पासून ‘एक झाड…

Read Full News

You cannot copy content of this page