वेंगुर्ला व शिरोडा बसस्थानकांची स्वच्छता कमिटीकडून तपासणी…
⚡वेंगुर्ला ता.१०-: राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धे अंतर्गत वेंगुार्ला आगार व वेंगुर्ला बसस्थानक तपासणीस आलेले सांगली विभागाच्या पथकाचे वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी वेंगुर्ला बसस्थानकावर स्वागत केले. कामगार अधिकारी प्रविण पाटील यांचे वेंगुर्ला बस स्थानकावर आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रवासी संघटना…
