Headlines

Global Maharashtra Breaking News

विकास संस्था या ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा:मनिष दळवी…

⚡वेंगुर्ला ता.१२-: ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा हा विकास संस्था आहेत आणि विकास संस्थेचा खरा कणा संस्था प्रतिनिधी असतात म्हणून खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडते आणि या सगळ्या मधून तुमच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.वेगुर्ला…

Read More

कुडाळ मॉन्सून रनसाठी 750 स्पर्धक सज्ज…

हाफ मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात:डॉ. जी टी राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कुडाळ ता.१२-: राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर तसंच टीम कुडाळ मान्सून रन 2024 तर्फे येत्या रविवारी 14 जुलै रोजी भव्य अशा कुडाळ मॉन्सून रन 2024 अर्थात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून…

Read More

फोंडाघाट अवजड वाहनांसाठी खुला…

⚡सिंधुदुर्ग ता..१२-: देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग क्र १७८ वरील ४० वर्षापूर्वीची मोरी खचल्याने ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने राज्य मार्ग क्र १७८ वरील अवजड वाहनांची एकेरी वाहतूक व देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग १७८ वरील फोंडाघाट येथील अवजड वाहनांची…

Read More

कणकवली गडनदीपात्रात विवाहितेचा बुडून मृत्‍यू…

⚡कणकवली, ता. १२-: कणकवली गडनदीपात्रात आज विवाहितेचा मृतदेह आढळून आला. स्वरानी सचिन नेरकर (वय ३३, रा.तेली आळी) असे तिचे नाव आहे. याबाबत तिचा पती सचिन नेरकर यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद दिली.सचिन नेरकर हे कणकवली नगरपंचायतीमध्ये बांधकाम अभियंता म्‍हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार त्‍यांची पत्‍नी स्वरानी ही सकाळी ११ च्या सुमारास तहसील कार्यालयात जाते असे…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात लोकसंख्या दिन विषयक मार्गदर्शन संपन्न…

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील स. कां. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंख्या दिन विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लोकसंख्या दिना बाबत माहिती देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण या ठिकाणी असणारी लोकसंख्या आणि त्यांच्यामध्ये…

Read More

बांदा रोटरीचे कार्य हे उल्लेखनीय…

आनंद कुलकर्णी:रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा तिसरा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡बांदा ता.१२-: बांदा रोटरीचे कार्य हे उल्लेखनीय भविष्यात अश्याच प्रकारे सामजिक सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य या समाजाभिमुख कार्यात यापुढे असेच काम करावे आणि रोटरी क्लबचा आलेख चढता ठेवावा असे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांनी येथे केले. रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा…

Read More

बांदा-सटमटवाडीतील प्रस्तावित बोगदा व रस्ता मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेऊ…

बाबा काणेकर; भाजप सटमटवाडी ग्रामस्थ्यांसोबतच राहणार…. ⚡बांदा ता.१२-: मुंबई-गोवा महामार्गवर बांदा सटमटवाडी येथे प्रस्तावित असलेला बोगदा व सेवा रस्ता हा शासनाने नेमून दिलेल्या मुळ आराखड्याप्रमाणेच करून घेण्यात येईल व यासाठी बांदा शहर भाजपा ही पूर्णपणे सटमतवाडी ग्रामस्थ्यांसोबतच असल्याचे प्रतिपादन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. काल…

Read More

मोटार सायकल चोरीतील आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश…

बुलेट मोटार सायकल केली हस्तगत ⚡कणकवली ता.१२-: कुडाळ शिवाजी महाराज पार्क, तुपटवाडी येथून बुलेट मोटर सायकल (एमएच ०७ एएम ८९३७ ) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेलेली होती. भारतीय दंड विधान कलम १७९ प्रमाणे गुन्हा १३ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटार सायकल चोरीतील…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी रायगड येथील एक ताब्यात…

मळगाव येथे कारवाई: ८६,१०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर मळगाव येतील अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना रायगड येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटे 4.45 वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 86,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. कृष्णा गर्जे रा.रायगड असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही…

Read More
You cannot copy content of this page