राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावालासाजेसं असे स्मारक उभारणार…
उपमुख्यमंत्री अजित पवार: तर दोषींवर कडक कारवाई केली जाणार.. ⚡मालवण ता.३०-: राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावालासाजेसं असे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे. पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडण्यास जे दोषी आहेत. त्या संपूर्ण प्रकाराची खोलात जाऊन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिले. दरम्यान हे स्मारक उभारण्याबरोबरच किल्ला…
