आशिये सरपंच महेश गुरव यांचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे…
डॉ.गीता गवळी:आशिये ग्रामपंचायत आयोजित नेत्र तपासणी शिबिरातील नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी… कणकवली : आशिये गावातील शस्त्रक्रिया झालेल्या महिला वृद्ध महिला,नागरिकांनी आम्हा डॉक्टरांचे आभार मानण्यापेक्षा सरपंच महेश गुरव यांच्या आभार मानले पाहिजेत,कारण आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य केले आहे. खरे ऋण मानायचे असतील तर गावचे सरपंच महेश गुरव यांचे व्यक्त करा,कारण…
